https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचा कार्यकर्त्यांशी संवाद

0 86

मुंबई : केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सोमवारी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात कार्यकर्ता संवाद कार्यक्रमात भाग घेऊन कार्यकर्त्यांचे प्रश्न, अडचणी सोडविण्याचे निर्देश संबंधित अधिका-यांना दिले.

यावेळी नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत, परभणी महानगर अध्यक्ष आनंद भरोसे, प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.