खेडनजीक नवीन काम केलेला महामार्ग खचला
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गवरील वाहतुकीला धोका
खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील असगणी फाटा येथे उभारण्यात आलेल्या उड्डाण पुलाचा काही भाग खचल्याने महामार्गवरील वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे.
खेड तालुक्यातील खवटी ते परशुराम या भागात मुंबई-
मुंबई-गोवा चौपदरी महामार्गलगत खेडमध्ये अनेक भागात बाजुपट्टीचे कामच अनेक ठिकाणी मजबूत नसल्याने रस्त्याच्या बाजूला वाहने चिखल रुतून चिखल महामार्गावर येत आहे. मुसळधार पावसात चिखलामुळे वाहने घसरण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातच आता सिमेंट रस्त्यावर सर्वच ठिकाणी भेगा गेल्याने वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे.