Ultimate magazine theme for WordPress.

वास्को-पटनासह जामनगर -तिरुनेलवेली एक्सप्रेसला अतिरिक्त कोच

0 46

कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना दिलासा

रत्नागिरी : सणासुदीच्या दिवसांमुळे कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या गाड्यांना गर्दी वाढत असतानाच या मार्गाने धावणाऱ्या वास्को पटना, जामनगर ते तिरूनेलवेली या एक्सप्रेस गाड्यांचा एकूण पाच गाड्यांना जादा डबे जोडले जाणार आहेत.

यशवंतपुर -वास्को-द-गामा, वास्को-द-गामा ते वेलंकनी, वास्को-द-गामा ते वेलंकनी स्पेशल एक्सप्रेस, वास्को ते पटना तसेच जामनगर ते तिरूनेलवेली एक्सप्रेस अशा एकूण पाच एक्सप्रेस गाड्यांना स्लीपर श्रेणीचा प्रत्येकी एक डबा ज्यादा जोडला जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.