Browsing Category
मनोरंजन
माणूस घडवणारे संस्कारक्षम शिक्षण गरजेचे : जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज
प्रशालेचे स्नेहसंमेलन उत्साहात
नाणीज : आजच्या काळात उत्तम इंग्रजी शिक्षणाबरोबरच उत्तम संस्कारांची सुद्धा नितांत आवश्यकता आहे. माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवणारे शिक्षण देणे आज काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जगद्गुरू नरेद्राचार्यजी!-->!-->!-->…
आदर्श शिंदेच्या आवाजतलं ‘छापा काटा’ गाणे रसिकांना भुरळ घालणार!
मुंबई : सुपरस्टार मकरंद अनासपूरे आणि लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी लोणारी यांच्या आगामी ‘छापा काटा’ चित्रपटातील मुख्य शीर्षक गीत ‘छापा काटा’ ६ डिसेंबर २०२३ रोजी सर्व प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला आणि अभय जोधपुरकर,!-->…
सुरेल गायिका ‘सुनिधि चौहान’ हिच्या ‘मन हे गुंतले’ गाण्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद!
मुंबई :नुकताच आलेल्या "आटा पिटा" गाण्याने महाराष्ट्रात धुरळा उडवला होता. त्या गाण्याला आपले मधुर स्वर देणारी आणि आपल्या इतर अनेक गीतांमधून रसिकांचं मन नेहमी जिंकणारी गायिका ‘सुनिधि चौहान’ हिच्या आवाजतलं ‘छापा काटा’ चित्रपटातील गाणं ‘मन हे!-->…
नवीन शेवा येथे आगरी कोळी द्रोणागिरी महोत्सव २०२३ चे आयोजन
उरण दि.२ (विठ्ठल ममताबादे ) : शांतेश्वरी आई सामाजिक संस्था उरण नवीन शेवा तर्फे २ डिसेंबर ते १० डिसेंबर २०२३ दरम्यान सांयकाळी ६:३० ते रात्री १० पर्यंत शांतेश्वरी मैदान, शिवराय चौक,नवीन शेवा,द्रोणागिरी, उरण येथे आगरी कोळी द्रोणागिरी!-->!-->!-->…
मंगेश देसाई-स्मिता तांबे यांच्या ‘गौरीच्या लग्नाला यायचं हं’ चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर…
मुंबई : मंगेश देसाई आणि स्मिता तांबे यांचा ‘गौरीच्या लग्नाला यायचं हं’ चित्रपटाचा ४ डिसेंबर २०२३ रोजी अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर ‘वर्ल्ड डिजिटल प्रीमियर’ होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन पुंडलिक धुमाळ यांनी केले असून स्वतंत्र गोयल यांनी!-->…
मकरंद अनासपुरे आणि तेजस्विनी लोणारी यांच्या दमदार जोडीचा ‘छापा काटा’ चित्रपटाचा पोस्टर लॉंच
मुंबई : महाराष्ट्राचे फेवरेट अभिनेते मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी नव्या कोऱ्या ‘छापा काटा’ चित्रपटातून धमाकेदार भूमिकेत येत आहेत. ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ प्रस्तुत ‘छापा काटा’ धमाल विनोदी चित्रपटाचा २१!-->…
दिवाळीतील किल्ले पाहण्यासाठी दापोलीत निघाली सायकल फेरी
दापोली : आपल्या महाराष्ट्रातील गड किल्ले यांना फार प्राचीन काळापासून अनन्यसाधारण महत्त्व आहे. दिवाळीतील किल्ले बनवण्याची परंपरा ही आपल्या पूर्वजांनी आपला गौरवशाली इतिहास लहान मुलांनी अभ्यासावा याकरता निर्माण केलेली एक संधी आहे.!-->…
लंडन’च्या रेड कार्पेटवर ‘मोऱ्या’ उर्फ जितेंद्र बर्डेचे भव्य स्वागत!
८ डिसेंबर २०२३ ला मोऱ्या महाराष्ट्रात!
मुंबई : लंडन येथील "सोहोवाला सिनेमा म्हणजेच 'कोर्ट हाऊस हॉटेल सिनेमा'("Sohowala Cinema, Courthouse Hotel Cinema, London - UK ”) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या लंडनच्या आयकॉनिक सिनेमा हॉलमध्ये!-->!-->!-->…
पु. ल. कला महोत्सवास उद्यापासून सुरुवात
मुंबई, दि. 7: महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु.ल. देशपांडे यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्यावतीने 8 ते 14 नोव्हेंबर, 2023 या कालावधीत 'पु. ल. कला महोत्सव 2023' चे आयोजन…
अर्धंम् वेब सिरीजचा आमदार शेखर निकम यांच्या हस्ते शुभारंभ
रत्नागिरी : स्वामी हो, श्रीपाद राजम् शरणं प्रपध्ये, तेजीनिधी, या मराठी वेब सिरीजच्या यशानंतर श्री. असित रेडिज हे एका नवीन हिंदी वेब सीरिजला सुरुवात करत आहेत. 'अर्धंम्' या हिंदी वेब सीरिजच चित्रीकरण शुभारंभ चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचे!-->…