https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Category

मनोरंजन

मंगळागौर स्पर्धेत असगोली येथील खिलाडी ग्रुप प्रथम

गुहागर तालुका भंडारी समाज महिला मंडळ व लोकनेते स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान आयोजित स्पर्धा गुहागर : गुहागर तालुका भंडारी समाज महिला मंडळ व लोकनेते स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान आयोजित श्रावणातील खेळ मंगळागौरीचे या स्पर्धेत असगोलीच्या

‘माझा लांजा ऐटीत बसलाय’ गाण्याची लांजावासियांवर जादू!

शाहीर विकास लांबोरे यांच्या लांजावरील गीताला अवघ्या काही तासात भरभरून प्रतिसाद लांजा : "माझा लांजा ऐटीत बसलाय " या गाण्याला लांजा तालुकावासीयांनी चांगलेच डोक्यावर घेतले आहे. प्रसिद्ध शाहीर विकास लांबोरे यांच्या आजच युट्युबवर प्रसारित

लांजात ५ सप्टेंबरला मंगळागौरीच्या खुल्या सादरीकरणाचे आयोजन

शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीचा उपक्रम लांजा : शिवसेना महिला आघाडी उद्धव ठाकरे आणि शहर शिवसेना यांच्या वतीने मंगळागौरीच्या पारंपरिक नृत्याचा 'श्रावणसरी' हा खुल्या सादरीकरणचा कार्यक्रम मंगळवार दि. ५ सप्टेंबर २०२३ रोजी आयोजित

‘तिरसाट’ चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर ‘अल्ट्रा झकास’ ओटीटीवर

मुंबई: ‘तिरसाट’ हा प्रेमाचा नवा हळवा प्रवास आहे, ज्या प्रवासात प्रेक्षकरूपी प्रत्येक प्रवासी ‘४ सप्टेंबर २०२३’ रोजी ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर भावनिक पदयात्रा करणार आहे. तिरसाटच्या निमित्ताने सुरु झालेला प्रेम मिळवण्यासाठीचा हा

चांद्रयान-३ मोहिमेवरील मराठी व हिंदी गीतांचे प्रकाशन

मुंबई, २२ ऑगस्ट २०२३   : भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार अतुल शाह यांनी चांद्रयान-३ मोहिमेवर बनविलेल्या मराठी व हिंदी गीतांचे प्रकाशन मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आ. आशीष शेलार यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. भारतीय जनता पार्टी…

संगमेश्वरमध्ये मुलींनी लुटला पारंपरिक खेळांचा आनंद!

पैसा फंड स्कूलमध्ये संस्कृती अभ्यासासाठी श्रावणधारा कार्यक्रमाचे आयोजन मुलींनी लुटला पारंपरिक खेळांचा आनंद झिम्मा – फुगड्यांनी आली बहार संगमेश्वर दि. १९ ( प्रतिनिधी ) : शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान न देता

माजी आमदार बाळाराम पाटील यांच्याहस्ते पिरकोन येथील रंगमंचाचे उद्घाटन

उरण दि १७ ( विठ्ठल ममताबादे ) : स्व मंगळ्या गोपाळ गावंड यांच्या स्मरणार्थ अशोक मंगळ्या गावंड यांनी भव्यदिव्य असे रंगमंच बांधून दिले. गावंड परिवाराचे हे कार्य निश्चितच सर्वांसाठी प्रेरणादायी व आदर्श आहे.विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी त्यांनी

एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाची युवा महोत्सवात दमदार कामगिरी

माईम, फोकडान्स, एकपात्री हिंदी, एकपात्री मराठी कला प्रकारात उमटवली मोहर रत्नागिरी : गोगटे - जोगळेकर महाविद्यालयात पार पडलेल्या मुंबई विद्यापीठाच्या ५६ व्या आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सवात एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाने

सुपरस्टार चिरंजीवी सर्जा यांचा ‘अम्मा आय लव्ह यू’ चित्रपट ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर २८ ऑगस्टपासून

मुंबई : २०१८ मध्ये प्रचंड हिट ठरलेला ‘अम्मा आय लव्ह यू’ हा ‘के.एम चैतन्य’ दिग्दर्शित अॅक्शन थ्रीलर असून सुपरस्टार चिरंजीवी सर्जा, सिथारा, निष्विका नायडू, प्रकाश बेलेवडी आणि आपला मराठमोळा अभिनेता रवी काळे, यांसारखे तगडे स्टार अभिनेते आणि

काँग्रेसतर्फे अभिनेता दीपराज थळी यांचा विशेष सत्कार

उरण दि. 6 (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील करंजा गावचे सुपुत्र, उत्तम अभिनेता दीपराज चंद्रकांत थळी (करंजा आगरीपाडा) यांना नाट्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल नुकताच लोकराजा शाहू महाराज सन्मान पुरस्कार 2023 ने गौरविण्यात आले…