Browsing Category
साहित्य-संस्कृती -कला
गणेशोत्सवात ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘गणेशमूर्तीदान’ या अशास्त्रीय संकल्पना राबवू…
हिंदू जनजागृती समितीची जिल्हा प्रशासनाकडे मागणी
रत्नागिरी, ६ सप्टेंबर : पर्यावरण रक्षणाचे कारण सांगून जल, वायू आणि भूमी यांमध्ये होणाऱ्या प्रचंड प्रदूषणाकडे दुर्लक्ष करत केवळ हिंदूंच्याच सण आणि उत्सवांना लक्ष केले जात आहे.!-->!-->!-->…
अमेरिकेमधील बाप्पाच्या मस्तकी झळकणार रत्नागिरीच्या बनेंचा फेटा!
रत्नागिरी : लाडका गणपती बाप्पा खुलून दिसावा म्हणून हल्ली त्याच्या डोक्यावर खराखुरा फेटा बांधला जातो. रत्नागिरीत फेटे बांधणीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या महेश बने यांच्या ऍडजस्ट होणाऱ्या फेट्याला यावर्षी थेट अमेरिकेतून मागणी आली असून तिथल्या!-->…
सार्वजनिक गणेश मंडळांनी स्पर्धेसाठी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे
पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर यांचे आवाहन
रत्नागिरी, दि. 5 : दि. 7 सप्टेंबरपासून सार्वजनिक गणेशोत्सवास सुरुवात होत आहे. या अनुषंगाने, स्पर्धेचे परीक्षण करण्याची, परीक्षणाचे समन्वय व संयोजन करण्याची आपली!-->!-->!-->…
तळवडेतील जगन्नाथ पेडणेकर विद्यालयातील विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या!
उत्तराखंडमधील जवानांनी राख्या स्वीकारल्याची छायाचित्रे केली शेअर
लांजा : उत्तराखंड येथील भारतीय सैनिकांनी जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे येथील विद्यार्थिनींनी तयार केलेल्या राख्या स्वीकारल्याचे फोटो शेअर केले आहेत.
!-->!-->!-->!-->!-->…
चिपळूणमधील युनायटेडच्या गुरुकुलातील बालकलाकारांनी साकारल्या ३४० गणेशमूर्ती!
निवडक १५० गणेश मूर्तींचे प्रदर्शन
संगमेश्वर दि. १ : परशुराम एज्युकेशन सोसायटी चिपळूण संचालित युनायटेड इंग्लिश स्कूलच्या गुरुकुल विभागामध्ये गुरुकुलातील विद्यार्थी आणि इयत्ता चौथीमधील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या!-->!-->!-->!-->!-->…
चतुरंग प्रतिष्ठानच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त ११ ‘चतुरंग सुवर्णरत्न सन्मानां’ची घोषणा
दिनांक २८ - २९ सप्टेंबरला मुंबईत भव्य सोहळा
मुंबई (सांस्कृतिक प्रतिनिधी) : चतुरंग प्रतिष्ठानचा सुवर्णरत्न सन्मान सोहळा' शनिवार - रविवार दिनांक २८ – २९ सप्टेंबर २०२४ रोजी मुंबईत दादर मध्ये पार पडणार असल्याचे चतुरंग!-->!-->!-->!-->!-->…
प्रजापती म्यॅग्नम महिला समूहातर्फे पारंपरिक मंगळागौर उत्साहात
उरण दि ३१ (विठ्ठल ममताबादे ) : हिंदू संस्कृतीतील पारंपरिक मंगळागौर सण आजच्या धावपळीच्या युगातही प्रकर्षाने साजरे होताना पूर्ण महाराष्ट्रात पहावयास मिळते. उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड येथील प्रजापती म्यॅगनम वसाहतीमध्ये मंगळागौर सण मोठया!-->…
मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात डॉ. तानाजीराव चोरगे कॉलेजची सलग तिसऱ्या वर्षी विजयी परंपरा कायम
लोकनृत्य प्रकारात विजयाची परंपरा ठेवली कायम
खेड : मुंबई विद्यापीठाने आयोजित केलेल्या ५७ व्या सांस्कृतिक युवा महोत्सव २०२४-२५ च्या उत्तर रत्नागिरी झोन ०९ ची प्राथमिक फेरी आय.सी.एस. महाविद्यालय खेड, जि. रत्नागिरी येथे दि. २ ऑगस्ट २०२४!-->!-->!-->…
धर्मशिक्षणासह स्वरक्षा प्रशिक्षण घेऊन सक्षम होण्याचा युवतींचा निर्धार
हिंदू जनजागृती समितीच्या वतीने उरण येथे हिंदू युवतींसाठी शौर्य प्रशिक्षण शिबिर संपन्न
उरण दि ५ (विठ्ठल ममताबादे ) : भारतात तसेच महाराष्ट्र राज्यातही सध्या अनेक युवती 'लव्ह जिहाद'ला मोठया प्रमाणात बळी पड़त आहेत. अशाच एका 'लव्ह!-->!-->!-->!-->!-->…
Youth Festival | मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात लांजाची चमकदार कामगिरी
लांजा : मुंबई विद्यापीठाच्या ५७ व्या युवा महोत्सव २०२४ (रत्नागिरी जिल्हा दक्षिण विभाग) मध्ये लांजा न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय लांजाच्या विद्यार्थिनींनी चमकदार कामगिरी केली आहे.
मुंबई!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…