Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Category

राजकीय

रत्नागिरीतील कौशल्यवर्धन केंद्रासाठी एमआयडीसी आणि टाटा उद्योग समूहामध्ये ‘एमओयू’

उद्योग वाढीस आणि रोजगार निर्मितीस फायदा- उद्योगमंत्री उदय सामंत रत्नागिरी, दि.२५ : कौशल्यवर्धन केंद्रामुळे कुशल मनुष्यबळ पुरवठा, तांत्रिक शिक्षणात गुणात्मक सुधारणा, प्रशिक्षित मनुष्यबळासाठी पायाभूत सुविधा व शिक्षणाचे वातावरण तयार

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या जिल्हा दौऱ्यावर

रत्नागिरी दि.२३: केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले शनिवार २४ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पजाहीर झाला आहे. दौरा कार्यक्रमांनुसार ना. आठवले हे शनिवार २४ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी

महाराष्ट्र कंत्राटी वीज कामगार संघाचा ऊर्जामंत्री यांच्या निवासस्थानावर २४ ऑगस्टला मोर्चाचा निर्धार

व्यवस्थापनाच्या आडमुठेपणामुळे कंत्राटी कामगारांची बैठक निष्फळ उरण दि २१ (विठ्ठल ममताबादे ) : भारतीय मजदूर संघाशी संलग्न महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने वेतन वाढ व हरियाना सरकार प्रमाणे वीज उद्योगात कंत्राटदार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी सुरू राहील : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रत्नागिरी, दि. 21 : महिला सक्षम तर, देश सक्षम, महिलांचा विकास तर, देशाचा विकास, देशाला आर्थिक महासत्ता बनवायचे आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना कायमस्वरुपी सुरु राहील. भगिनिंना लखपती झालेले पहायचे आहे, असे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ

मुख्यमंत्र्यांच्या उद्याच्या रत्नागिरीतील  कार्यक्रमासाठी लांजातून १४३ बसेस सोडणार!

आगारातील नियमित फेऱ्यांवर परिणाम होणार नाही : आगार व्यवस्थापक लांजा : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत उद्या रत्नागिरी येथे होणाऱ्या मुख्यमंत्री यांच्या कार्यक्रमाला लांजा एसटी आगारातून १४३ बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती लांजा

बदलापूर घटनेतील आरोपींवर फास्टट्रॅक न्यायालयात खटला चालवणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दिनांक २०: बदलापूर मध्ये एका शाळेत मुलींवर झालेल्या अत्याचाराची अतिशय गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून अशा घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर देखील कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. आरोपीला कडक शासन करण्यात

Maharashtra CM | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या २१ रोजीच्या रत्नागिरी दौऱ्याची जयत तयारी

संभाव्य सीएम दौऱ्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा रत्नागिरी, दि.१९ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दि. २१ ऑगस्ट रोजी संभाव्य दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याची रत्नागिरीत सध्या तयारी सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या या संभाव्य दौऱ्यात चंपक

रत्नागिरीत उभारणार संरक्षण संबंधित मोठा प्रकल्प

उद्योग विभाग व निबे कंपनीमध्ये उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार हजार कोटी गुंतवणुकीतून जिल्ह्यात होणार दीड हजार रोजगार निर्मिती रत्नागिरी, दि. १८ : उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत

Ladki Bahin Yojna | शेकडो महिलांना आले आधार लिंक नसल्याचे मेसेज!

अकाउंट दिले एक…पैसे आले भलत्याच खात्यावर! रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या लोकप्रिय ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यावर येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र गेले दोन महिने मोठ्या खटपटी करून कागदपत्रांची

आर्ट गॅलरीमुळे रत्नागिरीच्या  पर्यटनात होणार वाढ : पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी, दि. 15 : रत्नागिरीतील पर्यटन किती ताकदीचे आहे, गडकोट, मंदिरे किती सुंदर आहेत याची अतिशय उत्तम कलाकृती आर्ट गॅलरीच्या माध्यमातून निर्माण करण्यात आली आहे. अख्खी रत्नागिरी तारांगणात वसवली आहे. त्यामुळे निश्चितच पर्यटनात वाढ