Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Category

रेल्वे

Western Railway | कायमस्वरूपी रेल्वेगाडीची कोकणवासीयांची मागणी होणार पूर्ण ?

गणेशोत्सवापूर्वी कोकणवासीयांना नव्या रेल्वे गाडीची भेट मिळण्याची आशा रत्नागिरी : मुंबईतील पश्चिम उपनगरातून थेट कोकणात येणाऱ्या रेल्वे कायमस्वरूपी गाडीची अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी येत्या गणेशोत्सवापूर्वी पूर्णत्वास जाण्याची आशा

Double decker Express | अहमदाबाद-मुंबई डबल डेकर एक्सप्रेसचे दोन कोच वेगळे होऊन मागेच राहिले !

मुंबई : अहमदाबाद येथून मुंबईला येणाऱ्या डबल डेकर एक्सप्रेस दोन डबे उर्वरित गाडीपासून वेगळे होऊन मागेच राहिले. डबे जोडणारे कपलिंग सुटल्यामुळे ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. बडोदा विभागात गोठणगाव यार्डानजीक ही घटना गुरुवारी सकाळी ८

कोकण रेल्वेने साजरा केला स्वातंत्र्य दिन

नवी मुंबई : भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त, कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री संतोष कुमार झा यांनी कोकण रेल विहार, नेरुळ, नवी मुंबई येथे राष्ट्रीय ध्वज फडकवला आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) तुकडीची पाहणी केली.

Konkan Railway | एलटीटी -मडगाव लॉन्ग विकेंड स्पेशलचे आरक्षण खुले

रत्नागिरी : स्वातंत्र्य दिनाची सुट्टी पाठोपाठ जोडून येणारे शनिवार-रविवार यामुळे कोकण रेल्वे मार्गावर होणारी गर्दी लक्षात घेऊन मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव दरम्यान रेल्वेने लॉंग वीकेंड स्पेशल गाडी जाहीर केली आहे. या विशेष गाडीचे

Konkan Railway | कोकण रेल्वे मार्गावर धावणार एलटीटी-मडगाव TOD स्पेशल ट्रेन!

रत्नागिरी : स्वातंत्र्य दिन तसेच पाठोपाठ शनिवार-रविवार अशा जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे कोकण रेल्वे मार्गावरील अपेक्षित गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव दरम्यान विशेष फेऱ्या (TOD : Train on demand) चालवल्या जाणार आहेत. या

नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मांडला चिपळूण-कराड रेल्वे प्रकल्पाचा प्रश्न

नवी दिल्ली : चिपळूण-कराड रेल्वे मार्ग,ठाणे मेट्रो मुंबईतील फनेल झोन,समुह विकास, विकास कामांच्या प्रकल्पांबाबतचे मुद्दे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली येथील नीती आयोगाच्या बैठकीत मांडले. वैशिष्टये म्हणजे या बैठकीमध्ये चिपळूण-कराड…

Central Railway | कोल्हापूरहून मिरज, साताऱ्यासाठी  रेल्वेच्या २८ अनारक्षित विशेष फेऱ्या

कोल्हापूर : मध्य रेल्वे कोल्हापूर ते सातारा या भागातील पूरस्थिती लक्षात घेता १४ अनारक्षित विशेष सेवा आणि कोल्हापूर ते मिरज दरम्यान १४ अनारक्षित विशेष फेऱ्या चालवणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी निवडक स्थानकांवर काही गाड्यांना तात्पुरता

Konkan Railway | कोकण रेल्वे मार्गावरील दोन गाड्यांना जनरलचे डबे वाढवले

कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दोन एक्सप्रेस गाड्यांना जनरलचे डबे वाढवले रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या दोन एक्सप्रेस गाड्यांची कोच रचना बदलताना रेल्वेने सर्वसामान्य प्रवाशांचे हित लक्षात घेऊन वातानुकूलित व स्लीपर

Konkan Railway | रत्नागिरी रेल्वे स्थानकावर भल्या पहाटे सायरन वाजला आणि रेल्वेची यंत्रणा खेडच्या…

रत्नागिरी : मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी दरम्यान धावणारी 22115 या साप्ताहिक वातानुकूलित एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये तांत्रिक समस्या उद्भवली आणि गाडी रायगड-रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या नातूवाडी बोगद्यानजीक आल्यावर पुढे सरकेनाशी

गणेशभक्तांना रेल्वेची खुशखबर !! रत्नागिरीपर्यंत धावणार ५ विशेष गाड्या!

रत्नागिरी : सप्टेंबरमध्ये होणाऱ्या गणेशोत्सवासाठी यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या जादा रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या सहयोगाने रत्नागिरीपर्यंत धावणाऱ्या आणखी पाच विशेष गाड्या बुधवारी सायंकाळी जाहीर