Ultimate magazine theme for WordPress.

श्री देव आदित्य नारायण देवस्थान आरवलीच्या १४८ व्या वर्धापन दिन महोत्सवात विविध कार्यक्रम संपन्न

आरवली : श्री देव आदित्य नारायण देवस्थान आरवलीच्या १४८ व्या वर्धापन दिन महोत्सवाच्या निमित्ताने वैशाख शुद्ध पंचमी षष्ठी आणि सप्तमी या तीन दिवसात अनेक कार्यक्रम संपन्न झाले. नियमित कार्यक्रमाच्या रूपरेषेमध्ये यावर्षी एक थोडा बदल करुन

मुंबईतील ‘मेगा ब्लॉक’चा कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या ४१ फेऱ्यांवर होणार परिणाम

मुंबईतील सीएसएमटी येथील फलाटाच्या कामामुळे कोकण रेल्वे मार्गावरील विविध गाड्यांचे वेळापत्रक बिघडणार कोकणातून सीएसएमटीला जाणाऱ्या काही गाड्या पनवेल तर काही दादरपर्यंतच धावणार रत्नागिरी : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील

सैनिक मुला-मुलींच्या वसतिगृहामध्ये प्रवेशअर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख १५ जून

रत्नागिरी, दि.16 : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिपत्याखालील सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहामध्ये सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे. प्रवेश पुस्तिकांची विक्री सुरु करण्यात आली असून, प्रवेश अर्ज

उरणमधील अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करावी

१४ बळी घेतलेल्या घाटकोपर येथील दुर्घटनेनंतर उरण तालुका मराठी पत्रकार संघाची मागणी उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यात सिडको व इतर शासकीय जागेवर अनधिकृत होर्डिंग्जचे साम्राज्य उभे राहिले आहे. यावर शासकीय यंत्रणेकडून आर्थिक

चिरनेर येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात संपन्न

उरण दि १५ (विठ्ठल ममताबादे ) : छावा प्रतिष्ठान चिरनेर, युद्धनौका ग्रुप, ग्रामस्थ मंडळ चिरनेर यांच्या संयुक्त विद्यमाने उरण तालुक्यातील चिरनेर कातळपाडा येथे श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. संपूर्ण रायगड

मध्य रेल्वेच्या १४ कर्मचाऱ्यांचा महाव्यवस्थापक सुरक्षा पुरस्काराने गौरव

मुंबई : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री राम करन यादव यांनी दि. १४.०५.२०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात मुंबई विभागातील ५, भुसावळ विभागातील ५, नागपूर विभागातील २ आणि पुणे व सोलापूर विभागातील प्रत्येकी

कोकण विभागीय माहिती कार्यालयात सोशल मीडिया आणि आधुनिक सुरक्षेवर कार्यशाळा

नवी मुंबई दि.१५: दैनंदिन जीवनात समाज माध्यमांचा काळजी पूर्वक वापर कसा करावा, इंटरनेट विषयक सुरक्षा कशी बाळगावी, सोशल मिडियावरुन धोके कसे ओळखावे या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी कोकण विभागीय माहिती कार्यालयातर्फे आज “सोशल मिडिया

विधान परिषदेच्या शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका लांबणीवर!

मुंबई, दि. १४ : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर करून याबाबतची मतदान प्रक्रिया 10 जून 2024 रोजी पार पडणार होती. तथापि या निवडणुका शाळेच्या उन्हाळी सुट्ट्यांच्या कालावधीनंतर

मुंबईत मतदानाच्या दिवशी दिव्यांग मतदारांसाठी धावणार बस

मुंबई, दि. १४ : मुंबई उपनगर जिल्ह्यात 20 मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यादृष्टीने ‘एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये’ या संकल्पानुसार जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी मतदानासाठी विशेष…

कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या वास्को -मुजफ्फरपुर विशेष गाडीला १२ जूनपर्यंत मुदतवाढ

कोकणातून थेट बिहारला जाणारी विशेष गाडी रत्नागिरी : उन्हाळी हंगामासाठी कोकण रेल्वे मार्गे सुरू करण्यात आलेल्या वास्को द गामा बिहारमधील मुजफ्फरपूर जंक्शनपर्यंत धावणाऱ्या समर स्पेशल गाडीला जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आधी