https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

रत्नागिरीत एड्स निर्मूलनार्थ जनजागृती रॅली

जिल्हा एडस् प्रतिबंध व नियंत्रण विभागाचा उपक्रम एडस् निर्मूलनासाठी काम करणाऱ्या शासकीय वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे काम प्रशंसनीय - डॉ. जयप्रकाश रामानंद रत्नागिरी, दि. 2  : एडस् निर्मूलनाबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच जिल्हा

देशातील राज्यांना भेटी देऊन तेथील संस्कृती समजून घेणे आवश्यक : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

मुंबई : देशातील राज्ये समजून घेण्यासाठी त्या राज्यांना प्रत्यक्ष भेट दिली पाहिजे व तेथील संस्कृती लोकांमध्ये राहून समजून घेतली पाहिजे. नागालँड व आसाम या राज्यांना भेट देऊन तेथील लोकांशी संवाद वाढवल्यास राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत होईल,

व्यावसायिक गॅस सिलिंडर झाला १६.५० रुपयांनी महाग

घरगुती गॅसच्या दरात मात्र कोणताही बदल नाही नवी दिल्ली : तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत तत्काळ प्रभावाने वाढ केली आहे. नवीन महिन्याच्या प्रारंभी म्हणजेच १ डिसेंबर २०२४ पासून १९ किलोच्या व्यावसायिक

काँग्रेस पक्ष व प्रदेशाध्यक्षांची बदनामी करणाऱ्या नागपूरच्या बंटी शेळकेंना कारवाईसाठी नोटीस

मुंबई, दि. ३० नोव्हेंबर २०२४ : विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षातील ज्या पदाधिकाऱ्यांनी बेशिस्त वर्तन करून पक्षाच्या प्रतिमेला गालबोट लावण्याचे काम केले आहे. त्यांच्यावर कडक करवाई करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. बेशिस्त वर्तन करणाऱ्या

महायुती सरकारचा ५ डिसेंबरला शपथविधी सोहळा

पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार मुंबई : राज्यात महायुतीचे सरकार स्थापन करण्याचा मुहूर्त अखेर ठरला आहे. दि. 5 डिसेंबर 2024 रोजी सरकारचा शपथग्रहण सोहळा होणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली.

हर्णै समुद्रात गस्ती नौकेने पकडल्या बेकायदा मासेमारी करणार्‍या दोन बोटी

रत्नागिरी : एलईडी दिव्यांचा वापर करून लोकांना मासेमारी करण्यास बंदी असतानाही अशाप्रकारे बेकायदा मासेमारी करणाऱ्या दोन नौका समुद्रात गस्त घालणाऱ्या फिशरीज विभागाच्या गस्तीने नौकेने पकडल्या आहेत. या लोकांना जयगड बंदरात आणून पुढील कारवाई सुरू…

जासई विद्यालयात विज्ञान प्रदर्शन संपन्न

उरण, दि २९ (विठ्ठल ममताबादे) : रयत शिक्षण संस्थेच्या, श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील जुनिअर कॉलेज, दहागाव विभाग जासई ता. उरण जि.रायगड या विद्यालयात रयत गुरुकुल प्रकल्प अंतर्गत विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन समृद्ध

रत्नागिरीतील फाटक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची इस्रो सफर!

रत्नागिरी : शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अवकाशाबद्दल कुतूहल निर्माण व्हावे, तसेच अवकाश संशोधनाची गोडी लागावी, त्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी रत्नागिरीतील फाटक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना इस्रोची सफर घडवण्यात आली. प्रशालेतील

‘मिशन अयोध्या’

'राम मंदिर स्थापनेनंतर राम जन्मभूमीत चित्रित झालेला भारतातील पहिला चित्रपट! मुंबई, (मनोरंजन प्रतिनिधी) : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या ऐतिहासिक निर्मितीनंतर प्रथमच मराठी चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर भव्य दृश्यांमधून रामलल्लाच्या

‘जीटीआय’मधील ऑपरेटर्सना तब्बल १९००० रुपये वेतनवाढ

कामगार नेते महेंद्रशेठ घरत व मनोहरशेठ भोईर यांची यशस्वी मध्यस्थी उरण दि २७ (विठ्ठल ममताबादे ) : JNPT मधील एक महत्वाचे बंदर म्हणजे GTI (APMT) या बंदरामध्ये काम करणारे RTGC ऑपरेटर्स हे कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वातील न्यु