https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या दोन्ही राजधानी एक्सप्रेसला दोन डबे कायमस्वरूपी वाढवले

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या दोन राजधानी एक्सप्रेस गाड्यांना प्रथम श्रेणी वातानुकूलित तसेच तृतीय श्रेणी असे दोन डबे कायमस्वरूपी वाढवण्यात येणार आहेत.कोकण रेल्वे मार्ग धावणारी हजरत निजामुद्दीन ते तिरुअनंतपुरम त्री साप्ताहिक

अभ्युदय मित्र मंडळ माघी गणेशोत्सवाचा जल्लोषात प्रारंभ

रत्नागिरी :  अभ्युदय मित्र मंडळ माघी गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात सुरू झाला असून 7 फेब्रुवारी पर्यंत हा उत्सव साजरा होणार आहे.अभ्युदय मित्र मंडळाचं गणेशोत्सवाचं हे 21 वे वर्ष असून दरवर्षी मोठ्या आनंदाने हा उत्सव या ठिकाणी होत असतो. अभ्युदय

कुंभमेळ्यातून परत येताना भीषण अपघात ; रत्नागिरीतील तिघांचा मृत्यू

सिन्नर :  सिन्नरजवळ शनिवारी पहाटेच्या सुमारास समृध्दी महामार्गावर झालेल्या भीषण अपघात रत्नागिरीतील तिघांचा मृत्यू झाला तर चारजण जखमी झाले. उत्तरप्रदेशमधील प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यातून घरी परतणार्‍या रत्नागिरीकरांच्या इनोव्हा कारचा पहाटे…

मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे सागरी सुरक्षेला प्राधान्य

सर्व बंदरांवर मासेमारीसाठी जाताना खलाशांनी आधार कार्ड बाळगणे अनिवार्य मासेमारी नौकेवरील नोंदणी क्रमांक स्पष्टपणे दिसणे बंधनकारक कणकवली : राज्याची सागरी सुरक्षा अत्यंत महत्वाची असून मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे सागरी

विघ्रवली येथे माघी गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

संगमेश्वर : माघी गणेशोत्सवानिमित्त संगमेश्वर तालुक्यातील विघ्रवली माळवाडी येथे शनिवार १ फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून याचा भक्तगणांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गणपती सेवा मंडळ विघ्रवली माळवाडी यांनी केले आहे.

पी. एम. श्री स्कूल झरेवाडी कोकण पर्यावरण, पर्यटनावर धीरज वाटेकर यांचा संवाद

रत्नागिरी : 'पीएम स्कूल फॉर रायझिंग इंडिया' (पीएम श्री) या केंद्र सरकारच्या योजनेत सहभागी असलेल्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा झरेवाडी (रत्नागिरी) या शाळेत काल (२९ जानेवारी) दोन सत्रात 'कोकण : पर्यावरण, पर्यटन व भविष्य' या

Good News | दादर- रत्नागिरी पॅसेंजर ट्रेनचा आठवडाभरात प्रस्ताव

मध्य रेल्वेच्या उपमहाप्रबंधकांकडून शिष्टमंडळाला आश्वासन माजी खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने दिला रेल्वेला ‘अल्टीमेटम’ अन्यथा १ मार्चला दादर येथून गोरखपुर/ बलिया ट्रेन सोडू देणार नाही मुंबई : कोकणातील

दादर-रत्नागिरी पॅसेंजरसाठी आज मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांना अंतिम इशारा देणार!

शिवसेनेचे माजी खा. विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ पुन्हा एकदा महाप्रबंधकांना भेटणार रत्नागिरी : तब्बल दोन दशके रत्नागिरी ते दादर मार्गावर धावणाऱ्या पॅसेंजर ट्रेनला कोरोनाच्या नावाखाली मुंबईबाहेर काढून त्या जागी उत्तर

व्हेळ येथे १६ फेब्रुवारीला संत रोहिदास महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

लांजा (संतोष कदम) : तालुक्यातील व्हेळ रोहिदासवाडी, मोगरगाव, ग्रामपंचायत व्हेळ येथे १६ फेब्रुवारी रोजी संत रोहिदास महाराज जयंती साजरी करण्यात येणार आहे. व्हेळ येथे आयोजित करण्यात येणाऱ्या संत रोहिदास महाराज जयंतीचे यंदाचे २० वे वर्ष आहे.

सावंतवाडी ते प्रयागराज विशेष ट्रेन सोडावी : अखंड कोकण रेल्वे सेवा समिती

रत्नागिरी : 144 वर्षातून येणारी पर्वणी म्हणजेच महाकुंभ मेळ्यासाठी कोकणातून सावंतवाडी येथून प्रयागराज साठी विशेष ट्रेन चालवण्याची मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने कोकण रेल्वेकडे निवेदनाद्वारे केली आहे.