https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

मुंबई-गोवा मार्गावर २३ डिसेंबरपासून विंटर स्पेशल रेल्वे गाड्या

मुंबई - करमळी दरम्यान अतिरिक्त १८ हिवाळी विशेष गाड्यांची घोषणा मुंबई : मध्य रेल्वे नाताळ आणि हिवाळी सुट्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मुंबई - करमळी दरम्यान अतिरिक्त १८ हिवाळी विशेष गाड्या चालवणार

नवीन वर्षात एसटीच्या ताफ्यात ३५०० ‘लाल परी’ बसेस दाखल होणार!

मुंबई : नवीन वर्षामध्ये सुमारे ३५०० लाल परी बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होतील, अशी घोषणा एसटीचे अध्यक्ष आणि मंत्री, भरतशेठ गोगावले यांची घोषणा नागपूर येथे केली आहे. सन. २०२५ मध्ये म्हणजे येणाऱ्या नवीन वर्षामध्ये महाराष्ट्रातील

गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटाला जाणारी बोट उलटून १३ जणांचा मृत्य

उरण (विठ्ठल ममताबादे ) : मुंबई समुद्र किनारी असलेल्या गेट वे ऑफ इंडिया ते इलिफंटा (घारापुरी-तालुका उरण ) या मार्गे समुद्रातून प्रवास करणारी नीलकमल ही खासगी बोट बुधवारी १८ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास बुडाल्याने १३

गोव्यातील राष्ट्रीय तायक्वॉंदो स्पर्धेत लांजा तालुक्याला दोन कास्य पदके

परी जड्यार व योगेश तोंडारे यांची कांस्य पदकाची कमाई लांजा : तायक्वॉंदो असोसिएशन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनाखाली गोवा तायक्वॉंदो असोसिएशनच्या सहकार्याने तायक्वॉंदो अकॅडमी ऑफ वास्को आयोजित खुल्या राष्ट्रीय तायक्वॉंदो स्पर्धा पेडम

कोकणातून धावणाऱ्या विशेष गाडीच्या फेऱ्या वाढवल्या

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणारी जबलपूर कोईमतुर एक्सप्रेसच्या फेऱ्यांना दि. 3 जानेवारी 2025 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मागील काही वर्षांपासून ही गाडी विशेष गाडी म्हणून चालवली जात आहे. या गाडीला पुन्हा एकदा

चिपळूणचे आमदार शेखर निकम विधानसभेच्या तालिका सभाध्यक्षपदी

नागपूर : विधानसभेच्या कामकाजासाठी तालिका सभापती म्हणून विजय रहांगडाले, रमेश बोरनाले, दिलीप सोपल यांच्यासह तसेच चिपळूण संगमेश्वर मतदारसंघामधून विधानसभेवर निवडून गेलेले शेखर निकम यांची निवड झाली आहे. नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळ

‘सारथी’मार्फत उद्या दहावी विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन

रत्नागिरी : सारथी विभागीय कार्यालय उपकेंद्र, कोल्हापूर यांच्यामार्फत 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय करिअर मार्गदर्शन व समुपदेशन शिबिर (करिअर टॉक) 17 डिसेंबर रोजी मिस्त्री हायस्कूल, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आले आहे, तरी शिबिराचा

ज्येष्ठ गायक संजय मराठे यांचे निधन

ठाणे : संगीत भूषण पंडित राम मराठे यांचे ज्येष्ठ सुपुत्र गायक व हार्मोनियम ऑर्गन वादक पंडित संजय राम मराठे यांचे रविवारी रात्री दुःखद निधन झाले. हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने त्यांना ठाण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र,

महायुती सरकारच्या शपथविधीनंतर रत्नागिरी, राजापूरमध्ये जल्लोष

रत्नागिरी : नागपूरमध्ये उद्यापासून सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रविवारी महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर राजापूर तसेच रत्नागिरीमध्ये महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

Konkan Railway | दिवाळी स्पेशल गाड्यांना वीर, वैभववाडीसह सावंतवाडीलाही थांबे

रेल्वे प्रवासी संघटनेच्या मागणीची तत्काळ दखल ; रेल्वे प्रवासी संघटनेने मानले कोकण रेल्वेचे आभार रत्नागिरी : हिवाळी पर्यटन हंगामासाठी मुंबईतून कोकण रेल्वे मार्गावर चालवण्यात येणाऱ्या विशेष गाड्यांना अखेर कोकण रेल्वेने थांबे वाढवले