https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

परेश साळवी यांचा ‘आप’ जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा

0 137

रत्नागिरी : जिल्ह्याचे आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष परेश साळवी यांनी गुरूवारी आपल्या पदाचा तसेच प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
पक्षाने राज्यात निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेवून महविकास आघाडीत सामील झाल्याने वरिष्ठांचे आदेश नाकारत, नाराज होऊन त्यांनी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.