रत्नागिरीच्या मत्स्य अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा महाडमध्ये शैक्षणिक अभ्यास दौरा
रत्नागिरी : मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा दिनांक नऊ जुलै पासून दहा दिवसीय अभ्यास दौरा सुरू झाला आहे.
विद्यार्थ्यांनी ॲक्वाकल्चर इंजिनीअरिंग विषयाच्या अभ्यास दौऱ्यामध्ये प्रात्यक्षिकाद्वारे मत्स्य बीज!-->!-->!-->…