Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Tag

health news

उलवे नोडमध्ये नागरी आरोग्य केंद्र सुरु करण्याची मनसेची मागणी

उरण दि १६ (विठ्ठल ममताबादे ) : उलवे नोडमध्ये नागरी आरोग्य सुरू करावे अशी मागणी नवनिर्माण सेनेकडून सिडकोच्या अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. खाजगी रुग्णालयांकडून नागरिकांचे होणारे आर्थिक लोक थांबवण्यासाठी यासाठी मनसे कडून पाठपुरावा सुरू आहे.

Good News!! राजापूरमध्ये १०० खाटांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मंजूर

राजापूर : अखेर मौजे वाटूळ तालुका राजापूर येथे १०० खाटांचे सुपर मल्टी स्पेशालिस्ट रुग्णालय मंजूर झाल्याचा निर्णय आज राज्य शासनाने घेतला असून सदर रुग्णालय विशेष बाब म्हणून मंजूर झाल्याचा आदेश म्हणून पारित करण्यात आला आहे. नुकतेच

कातभट्टीमुळे दूषित झालेल्या पाण्याचा प्रश्न सुटेपर्यंत सावर्डे ग्रामस्थांच्या पाठीशी : नीलेश राणे

सावर्डे भुवडवाडीतील ग्रामस्थांना निलेश राणे यांनी दिली ग्वाही कातभट्टीच्या प्रदूषित सांडपाण्याची केली पाहणी चिपळूण : कातभट्टीच्या प्रदूषित सांडपाण्यामुळे सावर्डे भुवडवाडीतील ग्रामस्थांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. तुम्ही

अमली पदार्थ विरोधी दिन | गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचा नांदगाव येथे मार्गदर्शन कार्यक्रम

चिपळूण : आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव येथील विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ सेवन केल्याने होणारे दुष्परिणाम व त्यापासून बचाव कसा करावा याबाबत मार्गदर्शन कार्यक्रम डॉ बाबासाहेब सावंत कोकण कृषी

१८ ते ६५ वयोगटासाठी अवघ्या ७५५ रुपयांमध्ये १५ लाखांचे पोस्टाचे अपघाती विमा संरक्षण

रत्नागिरी, दि. 21 : पत्रव्यवहार, पैशांचे व्यवहार याव्यतिरिक्त विविध योजना व 755 रुपयांमध्ये पंधरा लाखांचा अपघाती विमा योजना सुरु करण्यात आली आहे. ज्यांचे वय 18 ते 65 वर्षे दरम्यान आहे ते पॉलिसीचा लाभ घेऊ शकतात, अशी माहिती विभाग डाकघर

रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये ५ मे रोजी मोफत तपासणी शिबीर

रत्नागिरी :  कोकणातील अत्याधुनिक रत्नागिरी टेस्ट टयूब बेबी अ‍ॅन्ड रिसर्च सेंटरच्या वंध्यत्वावरील मोफत तपासणी शिबिर यावेळी रविवारी 5 मे रोजी होणार असून प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. तोरल शिंदे रुग्णांची तपासणी करणार आहेत. रत्नागिरी

दापोली समर सायक्लोथॉन २०२४ मध्ये २०० स्पर्धकांचा सहभाग

दापोली : सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे आयोजित दापोली समर सायक्लोथॉन २०२४, सिझन ५ सायकल स्पर्धा रविवार २८ एप्रिल २०२४ रोजी उत्साहात संपन्न झाली.

रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये ७ एप्रिलला मोफत तपासणी शिबीर

रत्नागिरी : कोकणातील अत्याधुनिक रत्नागिरी टेस्ट टयूब बेबी अ‍ॅन्ड रिसर्च सेंटरच्या वंध्यत्वावरील मोफत तपासणी शिबिर यावेळी रविवारी ७ एप्रिल रोजी होणार असून प्रसिद्ध स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. तोरल शिंदे या रुग्णांची तपासणी करणार आहेत. रत्नागिरी

कायाकल्प योजनेमध्ये साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रथम क्रमांक

रत्नागिरी, दि. १४ : आरोग्य केंद्रांची देखभाल, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, संसर्ग नियंत्रण, सेवा, स्वच्छता प्रचार, रुग्णालयाच्या सीमेपलीकडील कार्य इत्यादी निकषांच्या आधारावर जिल्हा स्तरावरून मूल्यमापन करुन आश्वासन कार्यक्रमांतर्गत

उरण आदिवासीवाडीत महिला दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी

उरण (विठ्ठल ममताबादे ) : ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दिनांक ९ मार्च २०२४ रोजी डीव्हाईं फॉउंडेशन सिवूड नेरूळ, वनवासी कल्याण आश्रम उरण आणि डॉ. डी वांय पाटील हॉस्पिटल नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने विंधनें आदिवासीवाडी उरण येथे