https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Tag

india

मच्छिमार बांधवांनी मतदानाचा हक्क बजावावा :  पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी

रत्नागिरी :  मच्छिमार बांधव, नौका मालक या सर्वांनी २० नोव्हेंबर रोजी मतदान करुन आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले. २६६ रत्नागिरी विधानसभा मतदार संघामध्ये मच्छिमारांच्या जनजागृतीसाठी आज बोट

फडणवीसांमुळेच आपण पाकिस्तानचे पाप सिद्ध करू शकलो : ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम

मुंबई : नोकरशाही काहीशी गोंधळलेली असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णायकतेमुळे ते मुख्यमंत्री असताना त्यांनी डेव्हिड हेडलेला साक्षीदार करून त्याची जबानी घेण्यास तत्काळ मान्यता दिली. त्यामुळे कसाब ला फाशी होऊन सुद्धा 26/11

दृष्टीहीन अजय, सागरचे रेस अक्रॉस इंडिया सायकल स्पर्धेत दिव्य यश

काश्मिर ते कन्याकुमारी ३७५८ कि.मी अंतर सायकलने ९ दिवसात पूर्ण रत्नागिरी : दृष्टीहीन दिव्यांग सागर बोडके नाशिक आणि अजय लालवानी मुंबई या दोघांनी रेस ॲक्रॉस इंडिया सायकल स्पर्धेत सहभागी होऊन चार पायलट रायडर्स उल्हास कुलकर्णी नाशिक,

वीज उद्योगातील कंत्राटी कामगारांना ऊर्जामंत्र्यांनी घोषित केल्यानुसार १९ टक्के पगारवाढ द्यावी

महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांची मागणी उरण दि २४ (विठ्ठल ममताबादे ) : महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघाच्या आंदोलनाची दखल घेत उपमुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि.९ सप्टेंबर

कामगार नेते महेंद्र घरत यांची जागतिक भरारी!

ITF या जागतिक संघटनेवर एक्सिक्यूटिव्ह बोर्ड मेंबर पदी निवड उत्तर आफ्रिकेतील अधिवेशनात झाली निवडीची घोषणा उरण दि १५ (विठ्ठल ममताबादे ) : जगातील १६० देश सभासद असलेल्या इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट वर्कर्स फेडरेशन (ITF ) लंडन या

नवी मुंबई विमानतळ धावपट्टीची चाचणी यशस्वी; सुखोईचे टेक ऑफ, लॅण्डींग यशस्वी

उरण (विठ्ठल ममताबादे ) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची आज यशस्वी चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली. वायुदलाचं C-295 या विमान धावपट्टीवर यशस्वीपणे उतरविण्यात आले. या

कोकण रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकपदी शैलेश बापट यांची नियुक्ती

रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागीय रेल्वे व्यवस्थापक पदाचा पदभार शैलेश बापट यांनी स्वीकारला आहे. या पदावर यापूर्वी कार्यरत असलेले रविंद्र कांबळे यांची मडगाव येथे प्रशासकीय बदली झाली आहे. कोकण रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक पदी

भारतीय सशस्त्र सैन्य दलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत संधी

रत्नागिरी, दि.२१ : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना service Selection Board (SSB) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे शासनातर्फे

लांजा आयटीआय येथे संविधान मंदिराचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते  उदघाटन

लांजा : कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र विभागमार्फत लांजा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे संविधान मंदिराचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रणालीद्वारे उपराष्ट्रपती जगदीप धनखंड यांच्याहस्ते

राज्यघटनेबाबत जागृतीसाठी संविधान मंदिर प्रेरणादायी :  उपराष्ट्रपती जगदीप धनखड

महाराष्ट्रातील ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये 'संविधान मंदिरांचे लोकार्पण मुंबई, दि. १५ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असून भारतीय राज्यघटना ही सर्वार्थाने वैशिष्ट्यपूर्ण आहे. भारतीय राज्यघटनेबाबत