Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Tag

Konkan News

रत्नागिरीतील अत्याचार प्रकरणाच्या तपासासाठी ‘एसआयटी’

रत्नागिरी : सोमवारी सकाळच्या सुमारास रत्नागिरीत झालेल्या युवती अत्याचार प्रकरणाच्या तपासाकरिता ११ सदस्यांचा समावेश असलेल्या विशेष तपास पथक अर्थात एसआयटीचे गठन करण्यात आले आहे. सोमवारी जिल्ह्यात संतप्त पडसाद उमटलेल्या युवती अत्याचाराच्या

लांजा ग्रामीण रुग्णालय सांस्कृतिक भवन इमारतीत स्थलांतरित

लांजा : लांजा ग्रामीण रुग्णालयाचे कामकाज आता आज गुरुवार 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी सांस्कृतिक भवन येथे या इमारती स्थलांतरित करण्यात आले आहे. बाह्यरुग्ण आणि आंतररुग्ण विभाग या इमारतीत सुरु झाला आहे. स्थलांतरित इमारतीचे फायर ऑडिट आणि

पुणे येथून सिंधुदुर्ग, गोव्यासाठी ३१ ऑगस्टपासून थेट विमानसेवा

रत्नागिरी : पुणे येथून गोवा तसेच सिंधुदुर्गसाठी थेट प्रवास विमानसेवा दिनांक 31 ऑगस्ट 2024 पासून सुरू होत आहे. सिंधुदुर्गसह गोव्यातील पर्यटनाला यामुळे चालना मिळण्यास मदत होणार आहे. फ्लाय 91 कंपनीच्या विमानसेवाला यासाठी परवाना मिळाला आहे.

जिजाऊ संस्थेतर्फे खावडी येथे विद्यार्थ्यांसाठी करियर मार्गदर्शनासह मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

लांजा : जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून दि. १७ ऑगस्ट रोजी संध्याकाळी श्री करंडा देवी खावडी ता.लांजा जिल्हा रत्नागिरी येथे विद्यार्थ्यांसाठी करियर मार्गदर्शन व मोफत वह्या वाटप करण्यात आले. जिजाऊ संस्थेचे सचिव श्री. केदार चव्हाण यांनी आपल्या

भारताचा ७८ वा स्वातंत्र्य दिन ; मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण

रत्नागिरी जिल्ह्यची विविध क्षेत्रात भरीव प्रगतीकडे वाटचाल : पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरी, दि. 15 : मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत, अन्नपूर्ण योजना, तीर्थदर्शन, मुलींना उच्च शिक्षणासाठी 100 टक्के शुल्क माफीचा निर्णय अशा योजना राज्य

वाहतुकीचे नियम पाळून अपघात टाळा : पोलीस उपनिरीक्षक संजय पवार

उरण दि १३ (विठ्ठल ममताबादे ) : द्रोणागिरी स्पोर्टस असोसिएशन तर्फे केअर पॉइंट हॉस्पीटल, बोकडविरा, उरण येथे रायगड जिल्हा पातळी वरील वर्षा मॅरेथॉन स्पर्धा आयोजीत केली होती.सदर स्पर्धेत सुमारे ८०० लहान मोठ्या स्पर्धकांनी भाग घेतला होता.

Konkan Railway | एलटीटी -मडगाव लॉन्ग विकेंड स्पेशलचे आरक्षण खुले

रत्नागिरी : स्वातंत्र्य दिनाची सुट्टी पाठोपाठ जोडून येणारे शनिवार-रविवार यामुळे कोकण रेल्वे मार्गावर होणारी गर्दी लक्षात घेऊन मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव दरम्यान रेल्वेने लॉंग वीकेंड स्पेशल गाडी जाहीर केली आहे. या विशेष गाडीचे

पर्यावरणप्रेमींनी ‘मंचालगिरी’ अनुभवल्या ‘श्रावणसरी’

रत्नागिरी जिल्हा निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचा उपक्रम जिल्ह्यातील सर्वात उंच ठिकाण माचाळचा उल्लेख ताम्रपटात मंचालगिरी चिपळूण : निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या सदस्यांनी, रत्नागिरी जिल्ह्यातील

गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची पाहणी करावी

कोकण विकास समितीकडून मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंबई : सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेबाबत आदेश देऊनही त्याची पूर्तता न झाल्यामुळे येत्या

सरंद येथे भूमिरक्षक संघातर्फे शेतकऱ्यांना भात लावणी यंत्राचे प्रात्यक्षिक

सरंद : संगमेश्वर तालुक्यातील सरंद येथे सावर्डे येथील गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाच्या भूमीरक्षक संघातर्फे ग्रामीण कृषी जागरूकता कर्यानुभव अंतर्गत शेतकऱ्यांना आधुनिक यांत्रिकीकरणाद्वारे मनुष्यचलित भात लावणी यंत्राचे प्रात्यक्षिक