https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Tag

Maharashtra news

कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या दोन्ही राजधानी एक्सप्रेसला दोन डबे कायमस्वरूपी वाढवले

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या दोन राजधानी एक्सप्रेस गाड्यांना प्रथम श्रेणी वातानुकूलित तसेच तृतीय श्रेणी असे दोन डबे कायमस्वरूपी वाढवण्यात येणार आहेत.कोकण रेल्वे मार्ग धावणारी हजरत निजामुद्दीन ते तिरुअनंतपुरम त्री साप्ताहिक

अभ्युदय मित्र मंडळ माघी गणेशोत्सवाचा जल्लोषात प्रारंभ

रत्नागिरी :  अभ्युदय मित्र मंडळ माघी गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात सुरू झाला असून 7 फेब्रुवारी पर्यंत हा उत्सव साजरा होणार आहे.अभ्युदय मित्र मंडळाचं गणेशोत्सवाचं हे 21 वे वर्ष असून दरवर्षी मोठ्या आनंदाने हा उत्सव या ठिकाणी होत असतो. अभ्युदय

मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे सागरी सुरक्षेला प्राधान्य

सर्व बंदरांवर मासेमारीसाठी जाताना खलाशांनी आधार कार्ड बाळगणे अनिवार्य मासेमारी नौकेवरील नोंदणी क्रमांक स्पष्टपणे दिसणे बंधनकारक कणकवली : राज्याची सागरी सुरक्षा अत्यंत महत्वाची असून मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे सागरी

विघ्रवली येथे माघी गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

संगमेश्वर : माघी गणेशोत्सवानिमित्त संगमेश्वर तालुक्यातील विघ्रवली माळवाडी येथे शनिवार १ फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून याचा भक्तगणांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गणपती सेवा मंडळ विघ्रवली माळवाडी यांनी केले आहे.

निवडणूक आयोगा विरोधात ठाणे शहर काँग्रेसचे निषेध आंदोलन

काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांच्या उपस्थितीत आंदोलन  ठाणे  :  नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाच्या गैरकृत्यांविरोधात, लोकशाहीचे रक्षण तसेच मतदारांच्या हक्कासाठी ठाण्यात शहर

सर्वसामान्यांच्या तक्रारींचे निवारण करा : पालक सचिव सीमा व्यास

100 दिवस कृती आराखडा आढावा बैठकरत्नागिरी : आपण सर्वजण शासकीय नोकर आहोत. येणाऱ्या सर्वसामान्य जनतेचे काम झाले पाहिजे, त्यासाठी सर्वांनी सकारात्मक भावना ठेवाव्यात. आलेल्या तक्रारींचे निवारण सकारात्मकतेने करा, असे निर्देश पालक सचिव तथा

कोकण रेल्वे मार्गावरील वीरपर्यंत पहिल्यांदाच धावणार विशेष ट्रेन!

रत्नागिरी : अमरावती ते वीर दरम्यान दि. ६ फेब्रुवारी २०२५ रोजी अनारक्षित विशेष गाडी चालवण्यात येणार आहे. दरम्यान कोकण रेल्वे सुरू झाल्यापासून वीर स्थानकापर्यंत धावणारी ही पहिलीच विशेष गाडी आहे. या संदर्भात कोकण रेल्वे दिलेल्या

‘मिशन अयोध्या’ २४ जानेवारीपासून चित्रपटगृहात!

मुंबई : अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या लोकार्पण वर्षपूर्तीचे औचित्य साधत, शुक्रवार २४ जानेवारी २०२५ पासून 'मिशन अयोध्या' हा बहुचर्चित चित्रपट महाराष्ट्रभरातील १०० हून अधिक चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. प्रभू श्रीरामांचे

कचरा संकलनासाठी मिरजोळे ग्रा. पं. क्षेत्रातही धावू लागली घंटागाडी!

रत्नागिरी : मिरजोळे ग्रामपंचायतीच्या घंटागाडीचा मंगळवारी शुभारंभ करण्यात आला. ग्रा. पं. हद्दीतील कचरा उचलण्यासाठी ग्रा. पं. ने सुरु केलेल्या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात येत आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या रत्नागिरीतील

युवा मार्शल आर्ट रत्नागिरीने पटकावला फिरता चषक

रत्नागिरी : रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनला संलग्न असलेली अधिकृत संघटना रत्नागिरी तालुक्यातील युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिग सेंटरने १४५ सुवर्ण, ८१ रौप्य तर ३९ कांस्य पदके संपादन करून फिरता चषक पटकावला आहे. युवा मार्शल