https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Tag

Political news

निवडणूक ओळखपत्र नसेल तरीही या १२ पुराव्यांवर करता येणार मतदान

रत्नागिरी : राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मतदान करण्यासाठी मतदान केंद्रात निवडणूक आयोगाने दिलेल्या मतदार छायाचित्र ओळखपत्रासह ठरवून देण्यात आलेले अन्य बारा पुरावे देखील ग्राह्य

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरची निवडणूक भरारी पथकाकडून तपासणी

जयगडच्या जेएसडब्ल्यू हेलिपॅडवर झाली तपासणी रत्नागिरी : जयगड येथील जे एस डब्ल्यू हेलिपॅडवर महायुतीचे उमेदवार आणि शिवसेना नेते मंत्री उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरची निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने तपासणी केली. महायुतीचे रत्नागिरी

Maharashtra Election 2024 | राज्यभरात भरारी पथकांकडून सहा हजार वाहनांची तपासणी

रत्नागिरीत ३५ लाखांचे विनापावती सोने पकडले रत्नागिरी / मुंबई : आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी राज्यभर तैनात करण्यात आलेल्या स्थिर व भरारी सर्वेक्षण पथकांमार्फत एकूण ६ हजार वाहनांची तपासणी करून संशयास्पद वस्तू जप्त केल्या आहेत.

रत्नागिरीत शेकडो ‘उबाठा’ शिवसैनिकांचा शिवसेनेत प्रवेश

रत्नागिरी : ऐन निवडणुकीच्या तोंडावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतून अनेक शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये प्रवेश केला. गुरुवारी सायंकाळी उशिराने पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थित हा

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर निरीक्षक भेटीसाठी उपलब्ध

सकाळी 10 ते 11 वेळेत भेटीसाठी निरीक्षक उपलब्ध रत्नागिरी, दि. 30 : जिल्ह्यामध्ये 263-दापोली, 264- गुहागर विधानसभा मतदार संघासाठी सुमित जरांगल हे सामान्य निवडणूक निरीक्षक आणि 265-चिपळूण, 266-रत्नागिरी, 267-राजापूर विधानसभा मतदार संघासाठी

निवडणुकीबाबतच्या ऑनलाईन परवानग्या ‘सुविधा 2.0’ मोबाईल मोबाईल ॲपवर!

उमेदवार, पक्षांसाठी हायटेक सेवा मुंबई, दि. 28 : भारत निवडणूक आयोगाने (ECI) 'सुविधा 2.0' हे मोबाईल अ‍ॅप अद्ययावत केले असून याद्वारे उमेदवार आणि पक्षांना आता कोणत्याही ठिकाणाहून सहजपणे निवडणूक मोहिमेच्या

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्राकडून महाराष्ट्राला सर्वाधिक १४९२ कोटी रुपयांचा निधी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मानले पंतप्रधानांसह गृहमंत्र्यांचे आभार मुंबई : पूरग्रस्त राज्यांना मदत करण्यासाठी गृह मंत्रालयाने आज जारी केलेल्या निधीतून महाराष्ट्राला 1492 कोटी रुपये मिळाले आहेत. निधीच्या या वाटपात सहाय्य मिळालेल्या

आम आदमी पक्ष रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्षपदी निवृत्त पोलिस उपायुक्त सुनील कलगुटकर यांची निवड

रत्नागिरी : आम आदमी पक्ष रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्षपदी महाराष्ट्र पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेतून पोलीस उपायुक्त पदावरून निवृत्त झालेले श्री. सुनील कलगुटकर यांची निवड करण्यात आली आहे. श्री. कलगुटकर यांनी त्यापूर्वी रत्नागिरी शहर पोलीस

बदलापूर घटनेतील आरोपींवर फास्टट्रॅक न्यायालयात खटला चालवणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दिनांक २०: बदलापूर मध्ये एका शाळेत मुलींवर झालेल्या अत्याचाराची अतिशय गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून अशा घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर देखील कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. आरोपीला कडक शासन करण्यात

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी…

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचे निर्देश १७ ऑगस्ट रोजी प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लाभ वितरण कार्यक्रम घेण्यात यावे मुंबई, दि. 13 – मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाचे वितरण येत्या 17