https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Tag

world news

लांजा तालुक्यात साटवली येथे आढळले अमेरिकेत सापडणारे फुलपाखरू!

लांजा : लांजा तालुक्यात साटवली बेनी येथे दुर्मिळ असे पोपटी रंगाचे परिप्रमाणे दिसणारे अमेरिकन फुलपाखरू आढळले आहे. येथील सामजिक कार्यकर्ते असलेले पत्रकार वैभव वारीसे यांनी या फुलपाखराचे चित्र आपल्या मोबाईलमध्ये टिपले आहे विशेषतः

२३ ऑगस्ट : राष्ट्रीय अंतराळ दिन | चंद्राला स्पर्श : देशाभिमान जागृती..!!

इस्रो...अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था.. या संस्थेच्या गगनभरारीचे कौतुकास्पद यश जगाचे डोळे दीपविणारे आहे. गतवर्षी १४ जुलै रोजी दुपारी २:३५ वा. दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण पाहताना आमच्या जिल्हा परिषद शाळा शिरवलीतील चिमुकल्या

‘नासा रिटर्न’ लांजातील शिरवलीच्या सुमेध जाधवला करायचेय अंतराळ अभियांत्रिकीमध्ये करिअर!

लांजा : लांजा तालुक्यातील शिरवली या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेचा कुमार सुमेध सचिन जाधव याने अंतराळ अभियांत्रिकीमध्ये करिअर करायचे असल्याचे उत्तुंग स्वप्न बाळगले आहे. त्याच्या या जिद्दीला या शाळेतील शिक्षक आणि ग्रामस्थ यांनी हात दिला

भारतीय ‘संस्कृती’ची इटलीत छाप!

उरणची सुकन्या संस्कृती भोईर बनली इटलीतील युनिव्हर्सिटी आ‌ॅफ बोलोग्ना येथील स्टुडन्ट अ‌ॅम्बेसिडर! उरण दि. २० (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील नवघर गावाच्या कै. हिरूबाई धनाजी भोईर यांची नात व धनश्री हरेश्वर भोईर यांची सुकन्या संस्कृती

कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे मायदेशात जंगी स्वागत!

उरण दि २३ (विठ्ठल ममताबादे ) : राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) चे राष्ट्रीय सचिव तथा NMGKS संघटनेचे अध्यक्ष, कामगार नेते यांची दि. २१ मार्च २०२४ रोजी लंडन येथे झालेल्या निवडणुकीत ITF या बहुराष्ट्रीय संघाच्या लॉजिस्टिक व वेअरहौसिंग

हॉलीवूडचा सुपरहिट चित्रपट ‘मनी प्लेन’ मराठीत येतोय अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर!

मुंबई : आजवरची सर्वात मोठी चोरी करणारा नायक ज्या चित्रपटात खळबळ उडवून टाकतो, तो हॉलीवूडचा सुपरहिट चित्रपट ‘मनी प्लेन’ आता रसिक प्रेक्षकांना मराठीत पहायला मिळणार आहे. चित्रपट १५ डिसेंबर २०२३ रोजी ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार

महेंद्र घरत यांच्या यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या नवरात्रौत्सवाला ऑस्ट्रेलियन पाहुण्यांची भेट

उरण दि २३ (विठ्ठल ममताबादे ) : यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या उलवे नोड येथे साजरा होत असलेल्या नवरात्रौत्सवाला ऑस्ट्रेलिया येथील पॉल यांनी भेट दिली व नवरात्रौत्सवातील गरबा - दांडियाचा आनंद लुटला. यावेळी यमुना सामाजिक शैक्षणिक

भारत-श्रीलंका फेरीबोट सर्व्हिस मंगळवारपासून; अवघ्या ३ तासात प्रवास शक्य

चेन्नई : भारत श्रीलंके दरम्यान अत्यंत कमी तिकीट दरात प्रवास करण्याची संधी मंगळवारपासून सुरू होणाऱ्या फेरीबोट सेवेमुळे उपलब्ध होणार आहे. बारा वर्षांपूर्वी हालचाली सुरू झालेल्या या प्रकल्पाला अखेर 10 ऑक्टोबर 2023 चा मुहूर्त मिळाला आहे. या

सातासमुद्रापार बाप्पाची आराधना

युरोपमध्ये मराठमोळ्या युवकांनी साजरा केला गणेशोत्सव गुहागर : महाराष्ट्रात आणि देशभर साजरा होणारा गणेशोत्सव परदेशातही धूमधडाक्यात साजरा होतो. महाराष्ट्रतील मराठमोळ्या युवकांनीहि युरोपमधील स्लोवाकी नित्रा येथे गणेशोत्सव मोठ्या

बहिणींना विदेश वारी घडवत स्वित्झरलँडमध्ये साजरे केले रक्षाबंधन!

रायगडमधील कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचा उपक्रम उरण (विठ्ठल ममताबादे ) : राजकीय,सामाजिक व कामगार क्षेत्रात अत्यंत व्यस्त असतानाही आपल्या परिवाराला वेळ देऊन आपली कौटुंबिक जबाबदारी सुद्धा महेंद्रशेठ घरत नेहमी पार पाडत असतात.आपले कुटुंब