Ultimate magazine theme for WordPress.

निवडणूक निरीक्षक राहूल यादव यांचे स्वागत

0 30

रत्नागिरी, दि. १९ : भारत निवडणूक आयोगाने ४६ – रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार
संघासाठी निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) म्हणून राहूल यादव यांची नियुक्ती केली आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आज दालनात स्वागत केले.

Leave A Reply

Your email address will not be published.