ज्येष्ठ पत्रकार जे. डी. पराडकर यांचे ‘साद निसर्गाची’ लवकरच वाचकांच्या भेटीला!
रत्नागिरी : कोकणातील ज्येष्ठ पत्रकार श्री. जे. डी. पराडकर यांचे ‘साद निसर्गाची’ हे अप्रतिम पुस्तक ‘चपराक प्रकाशन’ तर्फे प्रकाशित होत आहे. या पुस्तकाचे मूल्य केवळ 250 रुपये असून 30 जूनपर्यंत पूर्वनोंदणी करणाऱ्यांना ते केवळ 200 रुपयांत घरपोच दिले जाणार आहे.
निसर्ग तसेच मानवी स्वभावाचे उत्तम निरीक्षण व आकलन करत जेडींचे लेख आपल्या भेटीस आले आहेत. आपल्या वाचनप्रेमी मित्र, हितचिंतकांना भेट देण्यासाठी या पुस्तकाच्या अधिकाधिक प्रतींची नोंदणी नक्की करा.
आमच्या 7057292092 या क्रमांकावर फोन पे, गुगल पे, भीम ॲपद्वारे आपण नोंदणी करू शकाल. पुस्तकाची नोंदणी केल्यानंतर कृपया त्याचा तपशील आणि आपला संपूर्ण पत्ता याच क्रमांकावर व्हाट्स ॲप करा.
श्री . घन:श्याम पाटील
चपराक प्रकाशन
पुणे
या पुस्तकात निसर्ग विषयक सर्वच लेख संग्रही ठेवण्यासारखे असल्याने आपण सदर पुस्तकाच्या प्रती घ्याव्यात अशी माझी प्रेमाची विनंती आहे .
–जे. डी. पराडकर
संगमेश्वर.
पुस्तक नोंदणी आणि पैसे गूगल पे करण्यासाठी चपराक प्रकाशन संपादक श्री . घन:श्याम पाटील यांचा व्हॉटस ॲप नंबर 7057292092 असा आहे . पैसे पाठवून नोंदणी केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट आणि नांव पत्ता चपराक प्रकाशनच्या वरील नंबरवर पाठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.