मंगळवारी कोकण रेल्वे मार्गे धावलेल्या TVC-LTT अप नेत्रावती एक्सप्रेसचा साडेचार तास खोळंबा
रेल्वेने माणगाव ते कोलाड दरम्यान नॉन इंटर लॉकिंगचे काम हाती घेतल्याने ट्रॅफिक ब्लॉक घेतल्याने गाडी साडेचार तास रोखून ठेवण्यात आल्याची माहिती कोकण रेल्वेकडून प्रवाशांना ट्विटरद्वारे उत्तर देताना दिली. दरम्यान, या प्रकारामुळे खोळंबा झालेल्या प्रवाशांनी रेल्वेने पूर्वकल्पना न दिल्यामुळे नाराजी व्यक्त केली