Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Category

क्रीडाजगत

मी मतदान करणार, तुम्हीही करा, ते आपले कर्तव्य : जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह

रत्नागिरी, दि. ७ : रत्नागिरी उपविभागीय कार्यालय आयोजित आणि रत्नागिरी सायक्लिस्ट क्लब व जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने मतदान जनजागृती करणारी सायकल रॅली शहरातून आज काढण्यात आली. मी मतदान करणार आहे, तुम्हीही करा, तुमच्या शेजार्‍यांनाही…

युनायटेड गुरुकुलच्या विद्यार्थ्यांना जलतरण प्रशिक्षण

चिपळूण : पंचकोशाधारीत शिक्षण देत मुलांचे व्यक्तिमत्व घडवण्याच्या उद्देशाने चालणाऱ्या परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित युनायटेड इंग्लिश स्कूलच्या गुरुकुल विभागात मार्च महिन्यात पाचवी आणि सहावीच्या मुलांसाठी नियमितपणे पोहण्याचे प्रशिक्षण

उक्षी येथे आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते व्यायामशाळेचे उद्घाटन

रत्नसिंधूचे सदस्य किरण सामंत व माजी नगरसेवक सुदेश मयेकर यांची प्रमुख उपस्थिती रत्नागिरी : तालुक्यातील उक्षी ग्रामपंचायतच्या आवारातील व्यायाम शाळेचे उद्घाटन ९ रोजी पालमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. तर या कार्यक्रमाला प्रमुख

अठरा वर्षात ४६ वेळा रक्तदान करणाऱ्या विकास साखळकर यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार प्रदान

स्वरा साखळकर 'युथ आयडॉल' पुरस्काराने सन्मानित रत्नागिरी : समाजातील मूठभर लोकांच्या चांगुलपणावर समाजाचा रहाटगाडा ओढला जातो, या मूठभर लोकांच्या चांगुलपणाला काहीजण समाजकार्य म्हणतील तर काहीजण रिकामटेकडेपणा! मात्र रत्नागिरीचे सुपुत्र श्री.

गोपाळ म्हात्रे महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

उरण दि २६ (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्याचे सुपुत्र तथा आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक गोपाळ दिनकर म्हात्रे यांना सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल २५ फेब्रुवारी २०२४ रोजी ठाणे येथे वेध फाउंडेशन कोल्हापूर, समृद्धी प्रकाशन

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या पारितोषिक रकमेत भरघोस वाढ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा पहिल्या क्रमांकास रु.5 लाख, दुसऱ्या क्रमांकास रु.3 लाख तर तिसऱ्या क्रमांकास रु.2 लाख ठाणे : छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा (पुरुष व महिला) या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेतील

खेलो इंडिया महाराष्ट्र राज्य महिला तायक्वॉंदो संघाच्या प्रशिक्षकपदी लांजातील तेजस्विनी आचरेकर यांची…

रत्नागिरी : खेलो इंडिया,तायक्वॉंदो फेडरेशन ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स भारत सरकार यांच्या मान्यतेने व पाँडिचेरी तायक्वॉंदो स्पोर्टस् असोसिएशन आयोजित पाहिली खेलो इंडिया महिला लीग फेज (3)2023-24,दिनांक 27

राज्यस्तरीय स्पर्धेत गोशिन रियू कराटेच्या विद्यार्थ्यांचे सुयश

उरण (विठ्ठल ममताबादे ) : राज्यस्तरीय २४ वी शितो रीयू कराटे असोसिएशन तर्फे राज्यस्तरीय कराटे स्पर्धा अलिबाग येथे घेण्यात आले होते. यामध्ये गोशीन रियू कराटेच्या विद्यार्थिनीनी विविध वजनी गटात पदके पटकावली. वेदा पाटील गोल्ड मेडल, हृदवी

मुंबई विभागीय स्पर्धेत सिया फोफेरकरची राज्यस्तरावर निवड

उरण दि १३ (विठ्ठल ममताबादे ) : नवी मुंबई येथे झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत आयोजित मुंबई विभागीय शालेय एस्टेडो स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. विविध गटामध्ये या स्पर्धा झाल्या सिया निनाद

अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सीएचए आधार चषकाचे आयोजन

उरण दि ७( विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यात अनेक अपघात होत असतात व या अपघातांमुळे सर्वसामान्य असलेल्या अनेक गोरगरिबांचे प्राण गेले आहेत.अपघात प्रसंगी गोरगरिबांना खूप मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते. अशा वेळी अपघातग्रस्त कुटुंबाचे