https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Category

कृषी

मडगाव-पनवेल विशेष गाडी १५ सप्टेंबरला धावणार!

रत्नागिरी : गणेशोत्सवामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाढलेली गर्दी लक्षात घेऊन दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी मडगाव ते पनवेल मार्गावर विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. एकूण 20 एलएचबी डब्यांसह ही गाडी धावणार आहे. गणपती विसर्जनानंतर वाढलेली गर्दी

लांजात एक एकर क्षेत्रामध्ये केली रानभाजी कर्टूल्याची यशस्वी शेती!

लांजा : लांजा तालुक्यातील गवाणे येथील शेतकरी भगवान ढेकणे यांनी कोकणात प्रथमच सुमारे एक एकरात काजू बागेत करटूले (काटले) याची शेती यशस्वी करण्याची किमया केली आहे आणि आणि येथील शेतकऱ्यांना नवा आदर्श उभा केला आहे. लांजा बाजारात करतोले

डिंगणी गुरववाडी प्राथमिक शाळेमध्ये रानभाज्यांचे प्रदर्शन

देवरूख : डिंगणी गुरववाडी प्राथमिक शाळेमध्ये रानभाज्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. कोकणातील ग्रामीण भागातील रानभाज्यांचे महत्त्व सर्व विद्यार्थ्यांना समजावे, या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. कोकणात

रायगडसह रत्नागिरी जिल्ह्यातील १४१७ शेतकऱ्यांना ८९६९ कलमे – रोपांचे वाटप

दापोलीतील नवभारत छात्रालय परिवार, अश्विनी ऍग्रो फार्म यांचा दहा वर्षांपासून संयुक्त उपक्रम संगमेश्वर दि. ३१ : कुणबी सेवा संघ, दापोली अंतर्गत नवभारत छात्रालय परिवार आणि सौ. सुषमा आणि प्रा. प्रभाकर शिंदे यांचा अश्विनी ऍग्रो फार्म

लांजातील शिरवली गावात गवारेड्यांकडून भातशेतीचे नुकसान

लांजा : लांजा तालुक्यातील शिरवली गावात गवारेड्यांनी नी भातशेतीचे नुकसान केल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. दरम्यान, या गवा रेड्यांना हुसकावण्यासाठी फटाक्यांचा वापर शेतकऱ्यांकडून होत आहे. काल शुक्रवारी शिरवली गावात पाच गवा रेड्यांचा कळप

कुटरे येथे बचतगटातील महिलांसाठी फळांपासून जाम बनवण्याचे प्रात्यक्षिक

कुटररे (चिपळूण ): चिपळूण तालुक्यातील खरवते येथील एस. पी. कृषी महाविद्यालयामार्फत कुटरे येथील बचत गटामधील महिलांना फळांपासून जाम बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. फलोत्पादनाच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. शेतकऱ्यांनी…

रत्नागिरीतील मत्स्यसंवर्धन प्रशिक्षणात राज्यातील विविध जिल्ह्यांमधून प्रशिक्षणार्थी सहभागी

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचा उपक्रम; ८ ऑगस्टपर्यंत प्रशिक्षण कार्यक्रम रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत ‘झाडगाव रत्नागिरी येथे असलेल्या ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र येथे “गोड्या पाण्यातील

आबिटगाव येथे महिलांसाठी दुग्धजन्य पदार्थ बनविण्याचे  प्रात्यक्षिक

चिपळूण : गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी पालवण अंतर्गत ग्रामीण कृषि कार्यानुभव 2024 -25 कार्यक्रमांतर्गत आबिटगाव येथे महिलांसाठी दुग्धजन्य पदार्थ बनविण्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आली. दुधापासून पनीर आणि रसगुल्ले याचे प्रात्यक्षिक

व्हायरल झालेला पट्टेरी वाघाचा ‘तो’ व्हिडिओ लांजा तालुक्यातील नाही

वन विभागाकडून स्पष्टीकरण ; विश्वास न ठेवण्याचे नागरिकांना आवाहन लांजा : लांजा विलवडे रस्त्यावरील पट्टेरी वाघाचा तो व्हिडिओ बनावट असल्याचे लांजा वन विभागाने स्पष्ट केले आहे. व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेले ठिकाण ठिकाण हे लांजा तालुक्यातील

सरंद येथे भूमिरक्षक संघातर्फे शेतकऱ्यांना भात लावणी यंत्राचे प्रात्यक्षिक

सरंद : संगमेश्वर तालुक्यातील सरंद येथे सावर्डे येथील गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाच्या भूमीरक्षक संघातर्फे ग्रामीण कृषी जागरूकता कर्यानुभव अंतर्गत शेतकऱ्यांना आधुनिक यांत्रिकीकरणाद्वारे मनुष्यचलित भात लावणी यंत्राचे प्रात्यक्षिक