https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Category

कृषी

पीक स्पर्धा २०२४ | अर्ज दाखल करण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत

रत्नागिरी, दि. २ : पीक उत्पादन तंत्रज्ञानाचा अवलंब करून पीक उत्पादकता वाढविण्यासाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये सहभागी होण्याकरिता 31 ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी

कासे येथे कृषिदुतांकडून झेंडूच्या फुलांची यशस्वी लागवड

गोविंदरावजी निकम कृषि महाविद्यालयाचा उपक्रम माखजन : डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत गोविंदरावजी निकम कृषि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संगमेश्वर तालुक्यातील कासे येथे केलेल्या ‘झेंडू’ च्या यशस्वी लागवडीने

हॉटेलला लागलेल्या आगी प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून कोस्टगार्ड अभियंत्याने वाचवले ग्राहकांचे…

रत्नागिरी रेल्वे स्टेशन नजीकच्या हॉटेलमधील दुर्घटना रत्नागिरी : रत्नागिरी रेल्वे स्टेशननजीक एका हॉटेलमध्ये लागलेल्या आगीवर नियत्रंण मिळवताना स्वतःचा जीव धोक्यात घालून हॉटेलमधील ग्राहकांना सुरक्षितपणे बाहेर काढून आणि प्रसंगावधान दाखवत

‘कृषी उमेद’ संघाच्या कृषि कन्यांकडून फळांपासून विविध पदार्थांचे प्रात्यक्षिक

चिपळूण: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ ,दापोली अंतर्गत गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी पालवणच्या ग्रामीण कृषि कार्यानुभव 2024- 25 `कृषी उमेद’ संघाच्या कृषी कन्याद्वारे विविध फळांपासून जाम, टूटी फ्रूटी पदार्थांचे

रत्नागिरीच्या मत्स्य अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा महाडमध्ये शैक्षणिक अभ्यास दौरा

रत्नागिरी : मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा दिनांक नऊ जुलै पासून दहा दिवसीय अभ्यास दौरा सुरू झाला आहे. विद्यार्थ्यांनी ॲक्वाकल्चर इंजिनीअरिंग विषयाच्या अभ्यास दौऱ्यामध्ये प्रात्यक्षिकाद्वारे मत्स्य बीज

रत्नागिरीतील मत्स्य अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींची इंडस्ट्रिअल ट्रेनिंगसाठी…

रत्नागिरी : मत्स्य महाविद्यालय, पेठकिल्ला, रत्नागिरी च्या प्रथम बॅचचे (१९८१-१९८४ बॅच) माजी विद्यार्थी आणि आता वेरावळ, गुजरात येथे असणाऱ्या निशीइंडो फूड्सचे संचालक श्री. दीपक चौधरी यांनी, मत्स्य विद्या शाखेतील "बेस्ट डिप्लोमा अभ्यासक्रम" हा

कासे येथे कृषिदुतांकडून शेतकऱ्यांना चारसूत्री भात लागवडीचे मार्गदर्शन

आरवली : गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाच्या अंतर्गत ग्रामीण कृषी कार्यानुभवासाठी कासेमधील कृषीवृंद या संघाकडून चारसुत्री या भात लागवड प्रकारचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना देण्यात आले. योग्य नियोजन व व्यवस्थापन करून पिकाचे उत्पादन कसे वाढवता

लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय इमारतीचे मॉडेल इतरांसाठी आदर्शवत : पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी, दि. १३ : लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय इमारतीचे मॉडेल हा इतरांसाठी आदर्शवत ठरेल. या दवाखान्याचा उपयोग सर्वसामान्य जनतेला झाला पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. राज्यस्तरीय पशुवैद्यकीय

गुजरातमधील निशीइंडो फूड्सच्या संचालकांची रत्नागिरीतील मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाला भेट

रत्नागिरी : मत्स्य अभियांत्रिकी पदविका महाविद्यालयास निशीइंडो फूड्स चे संचालक श्री. दीपक चौधरी तसेच श्री. अजित गायकवाड, (Insolvancy Professional), मत्स्य महाविद्यालय, पेठकिल्ला, रत्नागिरी च्या प्रथम बॅचचे (१९८१-१९८४ बॅच) माजी विद्यार्थी

मत्स्य महाविद्यालयात राष्ट्रीय मत्स्य संवर्धक दिन साजरा

रत्नागिरी : मत्स्य महाविद्यालय, शिरगांव रत्नागिरी येथे राष्ट्रीय मत्स्य संवर्धक दिन (१० जुलै) साजरा करण्यात आला. मत्स्य महाविद्यालयाने चार दिवसांपूर्वीच कोळंबी बीज संचयन केलेल्या महाविद्यालयाच्या आवारातील संवर्धन तलावावर कार्यक्रम आयोजित