https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Category

कृषी

नांदगाव येथे कृषिदुतांकडून शेतकऱ्यांना चारसूत्री भात लागवडीचे मार्गदर्शन

चिपळूण : गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाच्या अंतर्गत ग्रामीण कृषी कार्यानुभव साठी नांदगावमधील कृषीरत्न या संघाकडून चारसुत्री या भात लागवड प्रकारचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना करण्यात आले. योग्य नियोजन व व्यवस्थापन करून पिकाचे उत्पादन कसे

रत्नागिरी पंचायत समितीमार्फत तीन दिवसीय पशुसंवर्धन प्रशिक्षणाचे आयोजन

१५ जुलै पर्यंत अर्ज करण्याचे पशुधन विकास अधिकाऱ्यांचे आवाहन रत्नागिरी, दि. ८ : पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागामार्फत विशेष घटक योजना अनुसूचित जातीच्या लाभधारकांना पशुसंवर्धन विषयक 3 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार

कृषिची कोणतीही पदवी नसलेल्या बेनीतील शेतकऱ्याने तयार केली तब्बल दहा लाख हापूस, काजूसह फणसाची कलमे!

लांजा तालुक्यात रोपवाटिका व्यवसायात निर्माण केले नाव लांजा : कोणतीही कृषी पदवी नसताना केवळ अनुभव, जिद्द मेहनत चिकाटी जोरावर लांजा तालुक्यातील बेनी खुर्द येथील विनोद सदाशिव राऊत या शेतकऱ्याने हापूस आंबा, काजूसह फणसाची कलम बांधणी करून

फणसाचे नशीब फळफळणार!!

लांजातील फणस संशोधन केंद्राला विधानसभा अधिवेशनात मिळाली चालना ; आ. शेखर निकम यांनी मांडला ४० कोटींचा  प्रस्ताव लांजा : लांजातील फणस संशोधन केंद्राला रखडलेल्या प्रस्तावाला अखेर चालना मिळाली असून चिपळूण संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी

कृषिवृंद गटातर्फे कासे येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

गोविंदराव निकम महाविद्यालयातील कृषिदुतांचा उपक्रम माखजन : संगमेश्वर तालुक्यातील माखजननजीक कासे येथे सावर्डे येथील गोविंदराव निकम कृषी महाविद्यालयातील कृषीवृंद गटातील कृषिदूतानी शेतकरी वर्गाला मार्गदर्शन केले. यावेळी कृषिदूतांनी

बळीराजा संघाच्या कृषिदुतांकडून  माखजन येथे कृषी दिन कार्यक्रम

गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालया अंतर्गत ग्रामीण कृषी कार्यानुभ अंतर्गत उपक्रम आरवली : गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालया अंतर्गत ग्रामीण कृषी कार्यानुभ तर्फे बळीराजा संघातील कृषी दुतांनी आदर्श मराठी शाळा माखजन येथे महाराष्ट्र कृषी

कुटरे येथे कृषीविश्व कृषिदूत संघातर्फे कृषिदिन उत्साहात साजरा

चिपळूण : गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयातील ‘कृषिविश्व’ कृषिदूत संघातील ऋषिकेश क्षीरसागर, तुषार यादव, अनिकेत मस्के, संग्राम पाटील, सुमित सावंत, यश मगर, सुयश शिंदे, आदित्य शिरसाट, शुभम हराळे, अतुल निळे, नितीश वाली, संदेश डोमाळे,

मांडकी-पालवण येथील कृषी महाविद्यालयात कृषि दिन कार्यक्रम

सावर्डे : कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय व जिजामाता महिला कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवण मध्ये दि. ०१ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र कृषि दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या

आबिटगाव येथे कृषीदिन कार्यक्रम साजरा

आबिटगाव (चिपळूण) :  गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयातील 'कृषी उमेद' कृषीकन्या संघातील कृषीकन्यांद्वारे आबिटगावात कृषीदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास चित्रकला स्पर्धेवेळी मुख्य अतिथी आबिटगांवचे सरपंच सुहास भागडे, उपसरपंच दीपक

तुरंबव येथे मृदागंध ग्रुपतर्फे रानभाज्या पाककला स्पर्धा

तुरंबव : 30 जून : कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी पालवण येथील भुमिकन्यानी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत चिपळूण तालुक्यातील तुरंबव गावामधील महिलांसाठी