Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Category

शिक्षण

रत्नागिरी येथे मत्स्यशेतीमध्ये प्रति जैविकांचा वापरावर बंदी’ विषयावर जनजागृती कार्यक्रम संपन्न

रत्नागिरी : भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालय अंतर्गत पनवेल, नवी मुंबई येथे असलेल्या ‘सागरी उत्पादन विकास निर्यात प्राधिकरण’ यांचे मार्फत मत्स्यशेती आणि निर्यात विकास प्रात्साहन करिता विविध योजना राबविल्या जातात, त्याकरिता विविध जनजागृती

रत्नागिरीतील पर्यटन वाढीसाठी स्पाईस व्हिलेज, कासव महोत्सव यावर भर द्या : ना. दीपक केसरकर

सिंधुरत्न समृध्द योजना बैठक रत्नागिरी, दि. ११ : जिल्ह्यातील पर्यटन वाढीच्या दृष्टीकोनातून आणि जास्तीत जास्त लाभार्थी निर्माण करण्यासाठी स्पाईस व्हिलेजची निर्मिती करावी. कासव महोत्सव घ्यावेत. खेकडा पालन, कोंबडी पालन, देशी गाईंची

रत्नागिरी जिल्ह्यात विविध ठिकाणी तिरंगा रॅली

पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत पावसमध्ये तिरंगा रॅली रत्नागिरी, दि. 10  : हर घर तिरंगा अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, नगरपरिषद-नगरपंचायतींमध्ये आज शालेय विद्याथ्यांची तिरंगा रॅली काढण्यात आली. पावस येथे पालकमंत्री

अंगणवाडीसाठी निघाली भरती!

अंगणवाडी मदतनीस पदासाठी २३ आॕगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन रत्नागिरी, दि.9 : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प रत्नागिरी 1 मार्फत अंगणवाडी मदतनीस रिक्त पदे भरावयाची आहेत. इच्छूक स्त्री स्थानिक उमेदवारानी 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5

कुटरे येथे बचतगटातील महिलांसाठी फळांपासून जाम बनवण्याचे प्रात्यक्षिक

कुटररे (चिपळूण ): चिपळूण तालुक्यातील खरवते येथील एस. पी. कृषी महाविद्यालयामार्फत कुटरे येथील बचत गटामधील महिलांना फळांपासून जाम बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. फलोत्पादनाच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. शेतकऱ्यांनी…

आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थी कलाकारांचा सन्मान सोहळा

देवरुख : देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय(स्वायत्त), देवरुखमध्ये शैक्षणिक वर्ष २०२३-२४ आणि २०२४-२५ मधील मुंबई विद्यापीठ आयोजित युवा महोत्सवातील विविध सांस्कृतिक कलाप्रकारात यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात डॉ. तानाजीराव चोरगे कॉलेजची सलग तिसऱ्या वर्षी विजयी परंपरा कायम

लोकनृत्य प्रकारात विजयाची परंपरा ठेवली कायम खेड : मुंबई विद्यापीठाने आयोजित केलेल्या ५७ व्या सांस्कृतिक युवा महोत्सव २०२४-२५ च्या उत्तर रत्नागिरी झोन ०९ ची प्राथमिक फेरी आय.सी.एस. महाविद्यालय खेड, जि. रत्नागिरी येथे दि. २ ऑगस्ट २०२४

रत्नागिरीतील मत्स्यसंवर्धन प्रशिक्षणात राज्यातील विविध जिल्ह्यांमधून प्रशिक्षणार्थी सहभागी

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचा उपक्रम; ८ ऑगस्टपर्यंत प्रशिक्षण कार्यक्रम रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत ‘झाडगाव रत्नागिरी येथे असलेल्या ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र येथे “गोड्या पाण्यातील

आबिटगाव येथे महिलांसाठी दुग्धजन्य पदार्थ बनविण्याचे  प्रात्यक्षिक

चिपळूण : गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी पालवण अंतर्गत ग्रामीण कृषि कार्यानुभव 2024 -25 कार्यक्रमांतर्गत आबिटगाव येथे महिलांसाठी दुग्धजन्य पदार्थ बनविण्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आली. दुधापासून पनीर आणि रसगुल्ले याचे प्रात्यक्षिक

सरंद येथे भूमिरक्षक संघातर्फे शेतकऱ्यांना भात लावणी यंत्राचे प्रात्यक्षिक

सरंद : संगमेश्वर तालुक्यातील सरंद येथे सावर्डे येथील गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाच्या भूमीरक्षक संघातर्फे ग्रामीण कृषी जागरूकता कर्यानुभव अंतर्गत शेतकऱ्यांना आधुनिक यांत्रिकीकरणाद्वारे मनुष्यचलित भात लावणी यंत्राचे प्रात्यक्षिक