Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Category

कोकण

खो-खो स्पर्धेत देवरूख महाविद्यालय दुहेरी मुकुटाचा मानकरी

देवरुख : देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाने १९ वर्षाखालील गटात तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत मुले आणि मुली दोन्ही गटाचे विजेतेपद प्राप्त करून दुहेरी मुकुटाचा सन्मान प्राप्त केला. या स्पर्धा

केअर ऑफ नेचर संस्थेच्या रुपेश पाटील यांनी वाचविले तिबोटी खंड्याचे प्राण!

तिबोटी खंडया रायगड जिल्ह्याचा जिल्हा पक्षी म्हणून परिचित रुपेश पाटील यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक उरण दि २ (विठ्ठल ममताबादे ) : रविवार दि. १ सप्टेंबर २०२४ रोजी पनवेल मधील करंजाडे येथे कॉलेज फाट्याजवळ असलेल्या तलावात पडलेला

करंजा बंदर देशातील सर्वात मोठे ‘फिशिंग हार्बर’ म्हणून विकसित करणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उरण दि १ (विठ्ठल ममताबादे ) : रायगड जिल्ह्यातील करंजा येथे एक हजार मच्छीमार बोटी क्षमतेचे मच्छीमार बंदर उभारणीचे कामाला गती देण्यात येणार असून त्यासाठी १५३ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय याठिकाणी अत्याधुनिक अशी जेटी

चिपळूणमधील युनायटेडच्या गुरुकुलातील बालकलाकारांनी साकारल्या ३४० गणेशमूर्ती!

निवडक १५० गणेश मूर्तींचे प्रदर्शन संगमेश्वर दि. १ : परशुराम एज्युकेशन सोसायटी चिपळूण संचालित युनायटेड इंग्लिश स्कूलच्या गुरुकुल विभागामध्ये गुरुकुलातील विद्यार्थी आणि इयत्ता चौथीमधील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या

चतुरंग प्रतिष्ठानच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त ११ ‘चतुरंग सुवर्णरत्न सन्मानां’ची घोषणा

दिनांक २८ - २९ सप्टेंबरला मुंबईत भव्य सोहळा मुंबई (सांस्कृतिक प्रतिनिधी)  : चतुरंग प्रतिष्ठानचा सुवर्णरत्न सन्मान सोहळा' शनिवार - रविवार दिनांक २८ – २९ सप्टेंबर २०२४ रोजी मुंबईत दादर मध्ये पार पडणार असल्याचे चतुरंग

चला मुंबईला….! मडगाव-वांद्रे एक्सप्रेसच्या नियमित फेऱ्या मंगळवारपासून!

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरांमधून वसई मार्गे थेट कोकणात येणाऱ्या पहिल्या रेल्वे गाडीला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी दुपारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवून बोरीवली स्थानकातून मडगावसाठी रवाना केले. आता

प्रजापती म्यॅग्नम महिला समूहातर्फे पारंपरिक मंगळागौर उत्साहात

उरण दि ३१ (विठ्ठल ममताबादे ) : हिंदू संस्कृतीतील पारंपरिक मंगळागौर सण आजच्या धावपळीच्या युगातही प्रकर्षाने साजरे होताना पूर्ण महाराष्ट्रात पहावयास मिळते. उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड येथील प्रजापती म्यॅगनम वसाहतीमध्ये मंगळागौर सण मोठया

डिंगणी गुरववाडी प्राथमिक शाळेमध्ये रानभाज्यांचे प्रदर्शन

देवरूख : डिंगणी गुरववाडी प्राथमिक शाळेमध्ये रानभाज्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. कोकणातील ग्रामीण भागातील रानभाज्यांचे महत्त्व सर्व विद्यार्थ्यांना समजावे, या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. कोकणात

रायगडसह रत्नागिरी जिल्ह्यातील १४१७ शेतकऱ्यांना ८९६९ कलमे – रोपांचे वाटप

दापोलीतील नवभारत छात्रालय परिवार, अश्विनी ऍग्रो फार्म यांचा दहा वर्षांपासून संयुक्त उपक्रम संगमेश्वर दि. ३१ : कुणबी सेवा संघ, दापोली अंतर्गत नवभारत छात्रालय परिवार आणि सौ. सुषमा आणि प्रा. प्रभाकर शिंदे यांचा अश्विनी ऍग्रो फार्म

लांजातील शिरवली गावात गवारेड्यांकडून भातशेतीचे नुकसान

लांजा : लांजा तालुक्यातील शिरवली गावात गवारेड्यांनी नी भातशेतीचे नुकसान केल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. दरम्यान, या गवा रेड्यांना हुसकावण्यासाठी फटाक्यांचा वापर शेतकऱ्यांकडून होत आहे. काल शुक्रवारी शिरवली गावात पाच गवा रेड्यांचा कळप