Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Category

साहित्य-संस्कृती -कला

‘कृषी उमेद’ संघाच्या कृषि कन्यांकडून फळांपासून विविध पदार्थांचे प्रात्यक्षिक

चिपळूण: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ ,दापोली अंतर्गत गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी पालवणच्या ग्रामीण कृषि कार्यानुभव 2024- 25 `कृषी उमेद’ संघाच्या कृषी कन्याद्वारे विविध फळांपासून जाम, टूटी फ्रूटी पदार्थांचे

नाणीजच्या सुंदरगडावर रविवारी भव्यदिव्य गुरुपौर्णिमा सोहळ्याची सुरुवात

भर पावसात नाणीजमध्ये हजारो भाविक दाखल : श्रद्धा – भक्तीचा संगम नाणीज, दि. २० : येथील सुंदरगडावर उद्या रविवारी भव्यदिव्य गुरुपौर्णिमा सोहळा होत आहे. त्याची सुरुवात आज ढोल ताशांच्या गजरात देवदेवतांना निमंत्रण देणाऱ्या मिरवणुकांनी झाली.

नाणीज येथील जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज प्रशालेत विद्यार्थ्यांनी काढली दिंडी !

नाणीज, दि. १९ : जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान संचलित येथील जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्यूट या प्रशालेमध्ये सालाबाद प्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशीनिमित्त पायी दिंडी काढली. चिमुकल्या वारकऱ्यांची आकर्षक

नाणीजक्षेत्री रविवारी गुरुपौर्णिमा उत्सव ; भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

नाणीज, दि. १९  : येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांतर्फे येत्या रविवारी (२१ जुलै रोजी) गुरुपौर्णिमा उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात व थाटात साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त याग, निमंत्रण मिरवणुका, जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज

जासई विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त वारी आणि वृक्षदिंडी उत्साहात संपन्न

उरण दि १६ (विठ्ठल ममताबादे ) : रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा. पाटील ज्युनिअर कॉलेज, दहागाव विभागा जासई, ता.उरण. जि. रायगड या विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त वारी, आणि वृक्षदिंडी मोठ्या उत्साहात संपन्न

पन्हाळगड ते पावनखिंड मोहीम २० ते २२ जुलै दरम्यान

शिवराष्ट्र परिवार महाराष्ट्रतर्फे देशव्यापी ऐतिहासिक पदभ्रमंती मोहीम कोल्हापूर : पावनखिंड रणसंग्रामाला उजाळा मिळण्यासाठी शिवराष्ट्र परिवार – महाराष्ट्रतर्फे ‘पन्हाळगड ते पावनखिंड’ या देशव्यापी ऐतिहासिक पदभ्रमंती मोहिमचे आयोजन करण्यात

शिवरायांचा स्वराज्यासाठीचा संघर्ष पुढच्या पिढीपर्यंत जाण्यासाठी हे सोहळे महत्त्वाचे : नीलेश राणे

मारुती मंदिर येथे ३५१ वा शिवराज्यभिषेक सोहळा उत्साहात साजरा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान,रत्नागिरीचे आयोजन रत्नागिरी : संघर्ष, लढाऊ वृत्ती यातूनच स्वराज्य स्थापन होते याची शिकवण ३५१ वर्षांपूर्वी याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजंनी

रत्नागिरीत निरामय योग संस्थेतर्फे जागतिक योग दिनी शिबिर

रत्नागिरी :  जागतिक योग दिनानिमित्त दि. २१ जून रोजी मराठा मंडळ व निरामय योगसंस्था “ यांच्या संयुक्त विद्यमाने “ मराठा भवन “ या भव्य हॅालमध्ये योग शिबीर पार पडले. सकाळी सहा ते आठ या वेळेत पार पडलेल्या या शिबीरामध्ये नियोजित वेळेपूर्वीच

दापोलीच्या सायकलप्रेमींची पुणे- पंढरपूर-अक्कलकोट-गाणगापूर ४५० कि. मी. ची सायकल वारी

दापोली : पंढरपूरचा विठोबा म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि पंढरीची वारी म्हणजे वारकऱ्यांचा श्वास. या पंढरीच्या वारीची थोरवी माहिती सांगावी तितकी थोडी, ती अनुभवावीच लागते. दरवर्षी आळंदी येथून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू येथून

करावया विठुरायाचा गजर      लाडकी ‘लाल परी’ भक्त सेवेसी हजर !

आषाढी एकादशी २०२४ : चाळीस किंवा त्यापेक्षा जास्त प्रवासी भाविकांनी मागणी केल्यास थेट गावातून बस सोडणार!  आषाढी एकादशीसाठी पाच हजार बसेस सोडणार! रत्नागिरी : ४० किंवा त्यापेक्षा जास्त प्रवासी भाविकांनी एकत्रितपणे