https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Category

साहित्य-संस्कृती -कला

कोकणातील ग्रामदैवतांविषयी माहिती पाठविण्याचे आवाहन

रत्नागिरी : रत्नागिरीतून गेली आठ वर्षे प्रसिद्ध होणाऱ्या कोकण मीडियाच्या यावर्षीच्या दिवाळी विशेषांकासाठी कोकणातील ग्रामदैवते हा विषय निवडण्यात आला आहे. त्याकरिता लेख आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली असून माहिती आणि चित्रे

महाविद्यालयीन मुलींकरिता बनवलेल्या बागेत राजू मुंबईकर यांच्या माध्यमातून बसविण्यात आले…

उरण (विठ्ठल ममताबादे ) : समाजसेवी व्यक्तिमत्व राजू मुंबईकर यांच्या प्रयत्नातून महात्मा फुले कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पनवेल या कॉलेज मधील खास मुलींकरिता ( विद्यार्थीनी करिता ) बनविण्यात आलेल्या बागेत ( गार्डन मध्ये )गाय ,वासरू या

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते सागर बगाडे यांचा आ. शेखर निकम यांच्या हस्ते सत्कार

सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट सावर्डेचे माजी विद्यार्थी संगमेश्वर दि. २१ : कोकणातील अग्रगण्य सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट -सावर्डे हे चित्रकलेचे शास्त्रोक्त शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांचा सर्व क्षेत्रात सर्वांगिण विकास कसा होईल या साठी सतत

उरणमधील गणेशोत्सवात जेजुरीचा देखावा भाविकांसाठी ठरला आकर्षण

उरण दि २१ (विठ्ठल ममताबादे )दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वादन एक कलाचा राजा या सामाजिक संघटनेतर्फे साखर चौथीचा गणपती कामगार वसाहत (वाडी) उरण शहर, कामठा रोड येथे विराजमान झाला आहे. दरवर्षी येथे गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात येतो.याही

रत्नागिरीमध्ये ईद ए मिलाद उत्साहात साजरी

रत्नागिरी : इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस ईद ए मिलाद म्हणून साजरा केला जातो. ईद ए मिलाद चे औचित्य साधून दावते इस्लामी रत्नागिरी शाखेतर्फे जुलूस रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही जुलूस रॅली अतिशय शिस्तबद्ध

कोकणात गौरी गणपतीचे उत्साहात विसर्जन

रत्नागिरी : भक्तांच्या घरी पाच दिवसांच्या मुक्कामात पाहुणचार घेतल्यानंतर गुरुवारी सायंकाळी गौरी गणपतीचे अत्यंत उत्साही वातावरण विसर्जन करण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत काही ठिकाणी विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. शनिवार दिनांक 7

लांजा तालुक्यात सापडला २३ कातळशिल्पांचा खजिना!

लांजा : लांजा तालुक्यात वीरगाव येथे २३ कातळशिल्पे शोधण्यात विद्यार्थी संशोधक आणि स्थानिक युवक यांना यश आले आहे. तालुक्यातील वीरगाव पिंपळ बाऊल येथे मिलनाथ पातेरे, सुचित्रा चौधरी आणि वेद वरशिनी यांनी संदेश वीर योगेश पातेरे या

गुहागरमधील किरण कला मंडळाच्या अध्यक्षपदी वसंत धनावडे

गुहागर : सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कला, क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेल्या गुहागर खालचापाट येथील किरण कला मंडळाच्या अध्यक्षपदी श्री. वसंत पांडुरंग धनावडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष पदी श्री. सुभाष गणपत घाडे यांची

आदि शंकराचार्यकृत गणेश पंचरत्न!

लोकप्रिय पार्श्वगायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांची नवी भक्तीमय स्वरभेट! मुंबईतील श्री सिध्दीविनायकाच्या चरणी अर्पण! मुंबई : गणेशोत्सवाचे औचित्य साधून आदि शंकराचार्य रचित ‘गणेश पंचरत्न’ या गणपतीच्या श्लोक काव्याची स्वरभेट

गणेशोत्सवात ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘गणेशमूर्तीदान’ या अशास्त्रीय संकल्पना राबवू…

हिंदू जनजागृती समितीची जिल्हा प्रशासनाकडे मागणी रत्नागिरी, ६ सप्टेंबर :  पर्यावरण रक्षणाचे कारण सांगून जल, वायू आणि भूमी यांमध्ये होणाऱ्या प्रचंड प्रदूषणाकडे दुर्लक्ष करत केवळ हिंदूंच्याच सण आणि उत्सवांना लक्ष केले जात आहे.