Browsing Category
साहित्य-संस्कृती -कला
Ladki bahin Yojana | चरवेलीत लाडक्या बहिणींनी मंत्र्यांच्या हाती राखी बांधून मानले महाराष्ट्र…
रत्नागिरी : राज्याचे उद्योग मंत्री आणि रायगड-रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी तालुक्यातील चरवेली गावाच्या विकासाचा आढावा आणि ग्रामस्थांशी संवाद साधण्यासाठी चरवेली गावाला भेट दिली. यावेळी विशेष म्हणजे चरवेलीच्या लाडक्या!-->…
‘लाडक्या बहिणी’ची राखी वेळेवर पोहोचण्यासाठी पोस्टाची विशेष सुविधा!
राखी पाठवण्यासाठी खास रंगीत पाकीट उपलब्ध
रत्नागिरी, दि. ३ : रक्षाबंधन सणानिमित्त जिल्ह्यामधील सर्व डाक कार्यालयांमध्ये विशेष रंगीत राखी पाकीट विक्रीस उपलब्ध करून देण्यात आले आहे. या राखी पाकिटाची किंमत १२ रुपये आहे. पाकिटातून राखी!-->!-->!-->…
फ्रेंड्स सर्कल लांजातर्फे मंगळागौर स्पर्धेचे आयोजन
लांजा : लांजा येथे श्रावण मास निमित्त फ्रेंड्स सर्कल, लांजा तर्फे मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.मंगळागौरी निमित्त खास फ्रेंड्स सर्कल, लांजा आयोजित मंगळागौर स्पर्धा 2024 ही लांजा तालुका मर्यादित होणार आहे.‘महिलांच्या आनंदाचा एक!-->…
देवरुखच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कॉलेजला मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात ‘फाईन आर्ट’चे…
सुयोग, अक्षय आणि सिद्धी या यशाचे शिलेदार
देवरुख : देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाला 'मुंबई विद्यापीठ ५६व्या आंतरमहाविद्यालय युवा महोत्सव: २०२३-२४' मधील 'फाईन आर्ट'चे सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त झाल्याचे!-->!-->!-->…
राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत स्वरा साखळकर सुवर्णपदकाची मानकरी
रत्नागिरी : राजापूर येथे दि. 5 ते 7 जुलै रोजी येथे झालेल्या अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून स्वरा साखळकर हिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती, चंद्रपूर येथे राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा 19 ते 21 जुलै रोजी मोठ्या!-->…
‘कृषी उमेद’ संघाच्या कृषि कन्यांकडून फळांपासून विविध पदार्थांचे प्रात्यक्षिक
चिपळूण: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ ,दापोली अंतर्गत गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी पालवणच्या ग्रामीण कृषि कार्यानुभव 2024- 25 `कृषी उमेद’ संघाच्या कृषी कन्याद्वारे विविध फळांपासून जाम, टूटी फ्रूटी पदार्थांचे!-->…
नाणीजच्या सुंदरगडावर रविवारी भव्यदिव्य गुरुपौर्णिमा सोहळ्याची सुरुवात
भर पावसात नाणीजमध्ये हजारो भाविक दाखल : श्रद्धा – भक्तीचा संगम
नाणीज, दि. २० : येथील सुंदरगडावर उद्या रविवारी भव्यदिव्य गुरुपौर्णिमा सोहळा होत आहे. त्याची सुरुवात आज ढोल ताशांच्या गजरात देवदेवतांना निमंत्रण देणाऱ्या मिरवणुकांनी झाली.!-->!-->!-->!-->!-->…
नाणीज येथील जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज प्रशालेत विद्यार्थ्यांनी काढली दिंडी !
नाणीज, दि. १९ : जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान संचलित येथील जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्यूट या प्रशालेमध्ये सालाबाद प्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशीनिमित्त पायी दिंडी काढली. चिमुकल्या वारकऱ्यांची आकर्षक!-->…
नाणीजक्षेत्री रविवारी गुरुपौर्णिमा उत्सव ; भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
नाणीज, दि. १९ : येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांतर्फे येत्या रविवारी (२१ जुलै रोजी) गुरुपौर्णिमा उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात व थाटात साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त याग, निमंत्रण मिरवणुका, जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज!-->…
जासई विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त वारी आणि वृक्षदिंडी उत्साहात संपन्न
उरण दि १६ (विठ्ठल ममताबादे ) : रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा. पाटील ज्युनिअर कॉलेज, दहागाव विभागा जासई, ता.उरण. जि. रायगड या विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त वारी, आणि वृक्षदिंडी मोठ्या उत्साहात संपन्न!-->…