Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Category

स्थानिक

लो. टिळक टर्मिनस-कुडाळ गणपती स्पेशल गाड्यांना आरवलीसह नांदगावमध्ये अतिरिक्त थांबे

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर सोडण्यात आलेल्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुडाळ या गणपती स्पेशल गाडीला आरवली रोड तसेच नांदगाव रोड येथे अतिरिक्त थांबे देण्यात आले आहेत. गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर सोडण्यात आलेल्या

अमेरिकेमधील बाप्पाच्या मस्तकी झळकणार रत्नागिरीच्या बनेंचा फेटा!

रत्नागिरी :  लाडका गणपती बाप्पा खुलून दिसावा म्हणून हल्ली त्याच्या डोक्यावर खराखुरा फेटा बांधला जातो. रत्नागिरीत फेटे बांधणीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या महेश बने यांच्या ऍडजस्ट होणाऱ्या फेट्याला यावर्षी थेट अमेरिकेतून मागणी आली असून तिथल्या

राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत लांजा शाळेत पोषण मासचे उद्घाटन

लांजा : एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या बाल विकास प्रकल्प रत्नागिरी- सिंधुदुर्ग (नागरी) अंतर्गत लांजा बीट तर्फे राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत पोषण माह उद्घाटन कार्यक्रम प्राथमिक शाळा क्र. एक या शाळेच्या हॉलमध्ये उत्साहात पार पडला.

सार्वजनिक गणेश मंडळांनी स्पर्धेसाठी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर यांचे आवाहन रत्नागिरी, दि. 5 : दि. 7 सप्टेंबरपासून सार्वजनिक गणेशोत्सवास सुरुवात होत आहे. या अनुषंगाने, स्पर्धेचे परीक्षण करण्याची, परीक्षणाचे समन्वय व संयोजन करण्याची आपली

माजी सैनिकांसाठी २३ ते २८ सप्टेंबरपर्यंत भरती मेळावा

रत्नागिरी, दि. 5 : माजी सैनिक (पेन्शनधारक) आणि माजी महिला कर्मचाऱ्यांसाठी 23 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर 2024 या कालावधीत महाराष्ट्र राज्य वन विभाग, संभाजी नगर, महाराष्ट्र (136INF BN (TA)ECO MAHAR) येथे भरती मेळावा आयोजित करण्यात आला

ज्ञानदीप संस्थेचे शिक्षक किशोर नागरगोजे यांची माध्यमिक पतसंस्थेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमनपदी दापोली येथील ज्ञानदीप माध्यमिक विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक किशोर नागरगोजे यांची बिनविरोध निवड झाली आहे. रत्नागिरी येथे रविवारी 31 ऑगस्ट रोजी

तळवडेतील जगन्नाथ पेडणेकर विद्यालयातील विद्यार्थिनींनी  जवानांना पाठवल्या राख्या!

उत्तराखंडमधील जवानांनी राख्या स्वीकारल्याची छायाचित्रे केली शेअर लांजा : उत्तराखंड येथील भारतीय सैनिकांनी जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे येथील विद्यार्थिनींनी तयार केलेल्या राख्या स्वीकारल्याचे फोटो शेअर केले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात तीन दिवस ‘ड्राय डे’ जाहीर

रत्नागिरी : शनिवार 7 सप्टेंबर रोजी श्री गणेश चतुर्थी, गुरुवार 12 सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरी विसर्जन, मंगळवार 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी या तीनही दिवशी जिल्ह्यातील सर्व किरकोळ देशी/विदेशी मद्य विक्री व ताडी/माडी विक्री अनुज्ञप्ती…

लांजात एक एकर क्षेत्रामध्ये केली रानभाजी कर्टूल्याची यशस्वी शेती!

लांजा : लांजा तालुक्यातील गवाणे येथील शेतकरी भगवान ढेकणे यांनी कोकणात प्रथमच सुमारे एक एकरात काजू बागेत करटूले (काटले) याची शेती यशस्वी करण्याची किमया केली आहे आणि आणि येथील शेतकऱ्यांना नवा आदर्श उभा केला आहे. लांजा बाजारात करतोले

चिपळूण रेल्वे स्थानकात ‘क्यूआर कोड’द्वारे तिकीट बुकिंग सेवा सुरु

चिपळूण : कोकण रेल्वेच्या मार्गावर आज चिपळूण स्थानकात प्रवाशांच्या सेवेसाठी एक नवे दालन खुले करण्यात आले. प्रवाशांसाठी एक्झिक्युटिव्ह लाऊंज व कॅशलेस तिकिटं बुकिंग सुविधेचा शुभारंभ करण्यात आला. चिपळूणचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते आणि कोकण…