Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Category

अध्यात्म

माघी गणेशोत्सवानिमित्त गणपतीपुळयात श्रींचे शृंगार स्वरूप दर्शन!

रत्नागिरी : माघी गणेशोत्सवानिमित्त गणपतीपुळे येथील मंदिरात भाविकांना श्रींच्या शृंगार स्वरूप दर्शनाची पर्वणी उपलब्ध झाली आहे. रत्नागिरी तालुक्यातील समुद्रकिनारी रमणीय परिसरात असलेल्या स्वयंभू श्रींच्या मंदिरात माघी गणेशोत्सवानिमित्त

१२ व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

एमआयडीसीतर्फे पुढील ५ वर्षे १० लाख, त्यापुढील १० वर्षे १५ लाख संमेलनासाठी : पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरी, दि. ५ : वारकरी साहित्य परिषद आयोजित अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनासाठी पुढची 5 वर्षे 10 लाख रुपये तसेच 10 पुढील 10

जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांनतर्फे गोरेगावला महिला, हॉस्पिटल, शाळांना वस्तूभेट

पादुका दर्शन सोहळा उत्साहात मुंबई, दि. ४: गोरेगाव (मुंबई) पश्चिम येथील लक्ष्मी सरस्वती मैदानावर जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्रचार्य महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा गुरुवारी संपन्न झाला. सोहळ्यास हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली

कोकण रेल्वे मार्गावरून १२ फेब्रुवारीला धावणार पहिली अयोध्या दर्शन स्पेशल ट्रेन

देशभरातील ६६ ठिकाणाहून आयआरसीटीसी मार्फत चालवणार आस्था विशेष गाड्या मडगाव : अयोध्येत पंतप्रधानांच्या हस्ते प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दर्शनासाठी भाविकांचा देशभरातून ओघ सुरू झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन

‘राम मंदिर ते ग्राम मंदिर’ प्राणप्रतिष्ठा सोहळा

घरोघरी दिवाळीचा उत्सव; डीप क्लिनिंगमध्ये सहभागी व्हा : पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरी, दि. 22 : अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळा ‘राम मंदिर ते ग्राम मंदिर’ जिल्ह्यात होत आहे. आजचा दिवस घरोघरी दिवाळी उत्सवाचा दिवस आहे. मंदिर

श्रीराम मंदिरातील सोहळ्यासाठी निरामय योगा आणि साधक यांच्यातर्फे ५१ हजारांची देणगी

रत्नागिरी : निरामय योगा आणि साधक यांच्यातर्फे श्रीराम मंदिर समिती रत्नागिरीचे श्री. राजन शेट्ये, श्री . संतोष रेडीज, श्री. राकेश चव्हाण, श्री.अरविंदशेठ जैन,श्री. संदीप डोंगरे यांच्याकडे ५१ हजार रूपयांची भरघोस देणगी देण्यात आली. निरामय

खोपटे येथे श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्र अयोध्या श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन

उरण ( विठ्ठल ममताबादे ) : हिंदूचे आराध्य दैवत भगवान श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्यामध्ये होणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा सोहळा देशभरात सर्वत्र साजरा करण्याचे आवाहन केले आहे. त्या अनुषंगाने

दत्तजयंतीनिमित्त देउळवाडी येथे महाप्रसादाचे वाटप

शेकडो भाविकांनी घेतला लाभ उरण दि २७ (विठ्ठल ममताबादे) : हिंदू धर्मात गुरु या तत्वाला विशेष महत्व असून गुरुंचे प्रतीक असलेल्या व करोडो हिंदुचे श्रद्धास्थान, आराध्य दैवत असलेल्या भगवान दत्तगुरु यांची जयंती महाराष्ट्रात सर्वत्र विविध

उरणमधील मानाच्या पहिल्या पालखीचे शिर्डीकडे प्रस्थान!

उरण दि १७ (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यातील श्री साई बाबांची मानाची पहिली पालखी श्री साई सेवा मंडळ(रजि.)उरण तालुका व देणगीदार, जनतेच्या वतीने काढण्यात आली असून गेली २२ वर्षे ही पदयात्रा निरंतर, श्रद्धामय, धार्मिक वातावरणाने शिस्तमय

चिपळुणात १० डिसेंबरला सत्संग सोहळ्याचे आयोजन

संगमेश्वर : सदगुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपेने प. आ. मोहन गुंडुजी (संयोजक, मुखी, ब्रम्हज्ञान प्रचारक - मुंबई ) यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दिनांक १० डिसेंबर २०२३) रोजी सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या