सीआरझेडच्या मर्यादा शिथिल झाल्याने कोकणात पर्यटन व्यवसायाला मिळणार उभारी!
रत्नागिरी : सागरी नियमन क्षेत्राची (सीआरझेड) मर्यादा शिथिल करून नियंत्रण हद्द ५० मीटर करण्याच्या अंतिम आराखड्याला राष्ट्रीय सागरी हद्द प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे सागरी किनार्याजवळील रोजगार निर्मितीच्या माध्यमातून उभारणार्या!-->…