पुणे येथून सिंधुदुर्ग, गोव्यासाठी ३१ ऑगस्टपासून थेट विमानसेवा
रत्नागिरी : पुणे येथून गोवा तसेच सिंधुदुर्गसाठी थेट प्रवास विमानसेवा दिनांक 31 ऑगस्ट 2024 पासून सुरू होत आहे. सिंधुदुर्गसह गोव्यातील पर्यटनाला यामुळे चालना मिळण्यास मदत होणार आहे.
फ्लाय 91 कंपनीच्या विमानसेवाला यासाठी परवाना मिळाला आहे.!-->!-->!-->…