https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Tag

health news

१८ ते ६५ वयोगटासाठी अवघ्या ७५५ रुपयांमध्ये १५ लाखांचे पोस्टाचे अपघाती विमा संरक्षण

रत्नागिरी, दि. 21 : पत्रव्यवहार, पैशांचे व्यवहार याव्यतिरिक्त विविध योजना व 755 रुपयांमध्ये पंधरा लाखांचा अपघाती विमा योजना सुरु करण्यात आली आहे. ज्यांचे वय 18 ते 65 वर्षे दरम्यान आहे ते पॉलिसीचा लाभ घेऊ शकतात, अशी माहिती विभाग डाकघर

रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये ५ मे रोजी मोफत तपासणी शिबीर

रत्नागिरी :  कोकणातील अत्याधुनिक रत्नागिरी टेस्ट टयूब बेबी अ‍ॅन्ड रिसर्च सेंटरच्या वंध्यत्वावरील मोफत तपासणी शिबिर यावेळी रविवारी 5 मे रोजी होणार असून प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. तोरल शिंदे रुग्णांची तपासणी करणार आहेत. रत्नागिरी

दापोली समर सायक्लोथॉन २०२४ मध्ये २०० स्पर्धकांचा सहभाग

दापोली : सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे आयोजित दापोली समर सायक्लोथॉन २०२४, सिझन ५ सायकल स्पर्धा रविवार २८ एप्रिल २०२४ रोजी उत्साहात संपन्न झाली.

रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये ७ एप्रिलला मोफत तपासणी शिबीर

रत्नागिरी : कोकणातील अत्याधुनिक रत्नागिरी टेस्ट टयूब बेबी अ‍ॅन्ड रिसर्च सेंटरच्या वंध्यत्वावरील मोफत तपासणी शिबिर यावेळी रविवारी ७ एप्रिल रोजी होणार असून प्रसिद्ध स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. तोरल शिंदे या रुग्णांची तपासणी करणार आहेत. रत्नागिरी

कायाकल्प योजनेमध्ये साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रथम क्रमांक

रत्नागिरी, दि. १४ : आरोग्य केंद्रांची देखभाल, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, संसर्ग नियंत्रण, सेवा, स्वच्छता प्रचार, रुग्णालयाच्या सीमेपलीकडील कार्य इत्यादी निकषांच्या आधारावर जिल्हा स्तरावरून मूल्यमापन करुन आश्वासन कार्यक्रमांतर्गत

उरण आदिवासीवाडीत महिला दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी

उरण (विठ्ठल ममताबादे ) : ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दिनांक ९ मार्च २०२४ रोजी डीव्हाईं फॉउंडेशन सिवूड नेरूळ, वनवासी कल्याण आश्रम उरण आणि डॉ. डी वांय पाटील हॉस्पिटल नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने विंधनें आदिवासीवाडी उरण येथे

पाच वर्षापर्यंतच्या बालकांना उद्या पोलिओ प्रतिबंधक लसीकरण

आपल्या बाळाला ३ मार्चला पोलिओची लस अवश्य द्यावी : आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचे आवाहन मुंबई, दि. २ : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने 'दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर

राज्यातील निवासी डॉक्टरांचे विद्यावेतन वाढले

मुंबई : राज्यातील सर्व निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात 10 हजार रुपये ठोक वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सर्व शासकीय वैद्यकीय, दंत, आयुर्वेद

निरामय योग संस्थेतर्फे रविवारी रत्नागिरीत थिबा पॉइंट रोड जिल्हाधिकारी बंगला गेटसमोर मोफत योग शिबिर

रत्नागिरी : रत्नागिरीतील निरामय योगा संस्था, पतंजलीचे मुख्य योग प्रशिक्षक तसेच आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक विरू स्वामी सर यांच्यातर्फे दि.४ फेब्रुवारी २०२४ रोजी पहाटे ५.३० ते ७.३० या वेळेत थिबा पॉइंट रोड जिल्हाधिकारी बंगला गेटसमोर योग

नवघर ग्रामपंचायतीतर्फे ग्रामस्थांना कचरा कुंडीचे वाटप

शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी आरओ प्लॅन्टचे उदघाटन उरण (विठ्ठल ममताबादे ) : ग्रामपंचायत नवघर तर्फे कुंडेगाव येथे घरोघरी प्रत्येक कुटुंबाला कचरा कुंडीचे वाटप करण्यात आले. तसेच शुध्द पाणी पुरवठा व्हावा, यासाठी नवघर येथे आरओ प्लॅन्ट बसविणेत