https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

Konkan Railway | खुशखबर!! कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी स्पेशल ट्रेन जाहीर

चिपळूणसाठी मेमू ट्रेनसह मुंबईतून कोकणात येण्यासाठी सात विशेष गाड्या

0 5,110

रत्नागिरी : येऊ घातलेल्या गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर सात विशेष गाड्यांची घोषणा कोकण रेल्वेकडून शुक्रवारी दुपारी करण्यात आली आहे. यातील बहुतांश विशेष गाडया या दिनांक १ सप्टेंबर २०२४ पासून सुरू होणार आहेत.

या मार्गावर धावणार विशेष गाड्या

  • मुंबई सीएसएमटी ते सावंतवाडी ( 01151 / 01152 )
  • मुंबई सीएसएमटी ते रत्नागिरी  (01153 / 01154 )
  • लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुडाळ (01167 / 01168 )
  • लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी रोड  (01171 / 01172)
  • दिवा ते चिपळूण मेमू स्पेशल ट्रेन (01155 / 01156)
  • लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुडाळ आठवड्यातून तीनदा  (01185 / 01186)
  • लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुडाळ ट्राय विकली ट्रेन (01165 / 01166)

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.