Ultimate magazine theme for WordPress.

मौजे शिरगाव येथे विकसित भारत संकल्प यात्रेस ग्रामस्थांचा प्रतिसाद

0 361


रत्नागिरी, दि. ३१ : खेड तालुक्यातील मौजे शिरगाव येथे विकसित भारत संकल्प यात्रेस ग्रामस्थांचा उत्तम प्रतिसाद.


यावेळी कृषी अधिकारी जे. के. शिंदे व कृषी सहाय्यक एम. जी. भामरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना यांत्रिकीकरण, पी एम एफ एम ई, गोपीनाथ मुंढे अपघात विमा योजना, मग्रारोहयो फळबाग लागवड योजना व पी एम किसान सन्मान निधी योजना, ई के वाय सी आधार सिडिंग बाबत सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमाला विविध विभागाचे शासकीय कर्मचारी, सरपंच, उपसरपंच, ग्रा पं सदस्य, शेतकरी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.